Dainik Prabhat
Tuesday, December 5, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

फिटनेसवाली कतरिनाला मायकेल फेल्पकडून गाईडन्स

by प्रभात वृत्तसेवा
April 5, 2019 | 2:45 pm
A A
फिटनेसवाली कतरिनाला मायकेल फेल्पकडून गाईडन्स

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ ही फिटनेससाठी किती वेडी आहे हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. ती आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळात वेळ काढून व्यायाम करते. आलिया भट्ट, जॅकलिन फर्नांडिस, सोनाक्षी सिन्हा यांच्यासोबत जिममध्ये घाम गाळतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही तिचे व्यायामाचेच फोटो अधिक दिसतात.

आता तर कतरिना चक्क ऑलम्पिक स्विमर मायकेल फेल्पसोबत व्यायाम करताना दिसत आहे. कतरिना आणि मायकेल दोघांनीही काळ्या रंगाचे जीमचे कपडे घातले होते. नेहमी शिक्षिकेच्या भूमिकेत असणारी कतरिना यावेळी विद्यार्थिनीच्या भूमिकेत होती. ती फेल्पकडून काही वर्कआऊट टेकनिक्‍स शिकत होती.

https://www.instagram.com/p/BvieOGOA-8e/?utm_source=ig_web_copy_link

फेल्पसोबत वर्कआऊट करण्यासाठी चक्‍क कतरिनाने तिची फिटनेस गुरू यास्मिन कराचिवालालाही मागे टाकले. या फोटोमध्ये मायकेल त्याच्या वर्कआऊटच्या टीप्स कतरिनासोबत शेअर करताना दिसत आहे. या दोघांमधलं फिटनेसबद्दलचे संभाषण कधीच संपणार नाही असंच वाटते.

Tags: Entertainment newsfitnessgandharkatrina kaifMichael Phelp
Previous Post

पंतप्रधान मोदींवर माझे प्रेम, परंतू ते द्वेष करतात – राहुल गांधी

Next Post

‘रोगन जोश’ सर्वोत्कृष्ट लघुपट

शिफारस केलेल्या बातम्या

‘सालार’ चित्रपटात ”प्रभास” दिसणार गुन्हेगारी जगताचा बादशहाच्या भूमिकेत
बॉलिवुड न्यूज

‘सालार’ चित्रपटात ”प्रभास” दिसणार गुन्हेगारी जगताचा बादशहाच्या भूमिकेत

3 days ago
Exercise : फिट राहण्यासाठी रोज एका तासाचा व्यायाम पुरेसा, वाचा सविस्तर….
latest-news

Exercise : फिट राहण्यासाठी रोज एका तासाचा व्यायाम पुरेसा, वाचा सविस्तर….

4 days ago
फ्लाइटला उशीर झाल्यामुळे कॉमेडियन कपिल शर्मा संतापला…!
बॉलिवुड न्यूज

फ्लाइटला उशीर झाल्यामुळे कॉमेडियन कपिल शर्मा संतापला…!

5 days ago
‘संस्कारी बहू’ कतरिनाच्या कृतीने जिंकली चाहत्यांची मन; व्हिडिओ व्हायरल
बॉलिवुड न्यूज

‘संस्कारी बहू’ कतरिनाच्या कृतीने जिंकली चाहत्यांची मन; व्हिडिओ व्हायरल

5 days ago
Next Post
‘रोगन जोश’ सर्वोत्कृष्ट लघुपट

'रोगन जोश' सर्वोत्कृष्ट लघुपट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Lakhbir Singh : खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंगचा पाकिस्तानात मृत्यू ; भारतातील अनेक हल्ल्यांमध्ये होता सहभागी

धनंजय मुंडे-पंकजा मुंडे आज एकाच व्यासपीठावर; शिंदे, अजित पवारांसह फडणवीसही राहणार उपस्थित

Chandrayaan-3 : चांद्रयान-३ चे प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत दाखल; इस्रोचा नवा प्रयोग

Cyclone Michaung News : चेन्नईत 8 जणांचा मृत्यू, पुढील काही तास आंध्र प्रदेशसाठी ‘अत्यंत धोकादायक’

Gold Silver Price : सोने-चांदीच्या दरवाढीतून काही प्रमाणात दिलासा ; जाणून घ्या आजचा भाव काय ?

PUNE: ललित पाटील प्रकरणातील आणखी एक कारवाई; ससून रुग्णालयातून डॉ. प्रवीण देवकाते यांना अटक

Gurpatwant Singh Pannu : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा प्रयत्न ;अमेरिकेचे अधिकारी चर्चेसाठी भारतात दाखल

Digvijay Singh : मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या पराभवाचे खापर दिग्विजय सिंगांनी फोडले EVM वर; म्हणाले,”ज्या मशीनमध्ये चिप असते..”

गुन्हा घडण्याआधीच पोलिसांना समजणार माहिती ; ‘या’ तंत्रज्ञानाचा होणार वापर

Michaung Cyclone : तमिळनाडूनंतर आता ‘या’ राज्यात ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळ घालणार हैदोस ; महाराष्ट्रातही पावसाचा अंदाज

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Entertainment newsfitnessgandharkatrina kaifMichael Phelp

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही