कागदपत्रांची पूर्तता केल्यावर लगेच राज्यांना GST क्‍लेम देऊ – अर्थमंत्री सीतारामन

नवी दिल्ली – राज्य सरकारांनी त्यांच्या जीएसटी दाव्यांबाबत संबंधित महालेखापालांकडून प्रमाणपत्रांसह योग्य ती कागदपत्रे सादर करावीत त्यानंतर त्यांच्या दाव्यानुसार त्यांना लगेच निधी अदा केला जाईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत दिली. त्यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकार राज्यांना सर्व जीएसटी भरपाई देण्यास वचनबद्ध आहे. मात्र, राज्य सरकारांनी संबंधित महालेखापालांचे (एजी) प्रमाणपत्र … Continue reading कागदपत्रांची पूर्तता केल्यावर लगेच राज्यांना GST क्‍लेम देऊ – अर्थमंत्री सीतारामन