श्रीनगर: श्रीनगरमधील हरी सिंग मार्गावर सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य करण्याच्या हेतूनं ग्रेनेड हल्ला झालाअसल्याची माहिती समोर येत आहे. हा हल्ला हाय सिक्युरिटी झोनमध्ये करण्यात आला असून. सध्या या भागात सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.
Jammu and Kashmir: Search operation underway at Hari Singh High Street in Srinagar following a grenade attack earlier today. More details awaited. pic.twitter.com/q0ETOUukJ7
— ANI (@ANI) October 12, 2019
या संदर्भात एएनआय ने ट्विटर द्वारे हि माहिती दिली आहे. या घाटाने संदर्भात अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.