बेल्हे – येथील सह्याद्री व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यालय आणि मेकॅनिकल स्टुडंट असोसिएशन (मेसा) विद्यार्थी संघटनेच्या वतीने केले होते.
रक्तदान शिबिरात 40 विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. यावेळी उपप्राचार्य पी. बालारामुडू, प्रा. आर. एम. शेळके, विभाग प्रमुख प्रा. अमोल पाटील, ग्रंथपाल उद्धव भारती, इलेक्ट्रॉनिक ऍन्ड टेलीकम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख प्रा. मनोजकुमार, कॉम्पुटर विभागाचे विभाग प्रमुख प्रा. नीलेश पिंजरकर, स्थापत्य विभागाचे विभाग प्रमुख प्रा. मानिकंटा रेड्डी, डिप्लोमा कॉर्डीनेटर प्रा. योगेश राऊत, मेसा समन्वयक प्रा. दीपक कुमार, सीताराम कणसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मेसा विद्यार्थी संघटनेने केले.