विविध संघटनांचे लोकमान्य टिळक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

पुणे – शहरात विविध संस्था आणि संघटनांतर्फे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

पुणे महानगरपालिका
लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या मंडई येथील पुतळ्यास महापौर मुक्‍ता टिळक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याचबरोबर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सारसबाग येथील त्यांच्या पुतळ्यास महापौरांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे, नगरसेवक हेमंत रासने, अजय खेडेकर, स्मिता वस्ते, विजय शेवाळे, राजेश येनपुरे आदींसह नगरसेवक उपस्थित होते.

जिल्हा प्रशासन
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी अजय पवार, तहसीलदार प्रशांत औटे, सुनिता निर्लेकर, नायब तहसीलदार श्रावण ताते आदी उपस्थित होते.

पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष
पक्षाच्या शहर कार्यालयात शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विजय डाकले, वैजनाथ वाघमारे, सचिन डाकले, अरुण आल्हाट, शंकर तेलंगे, बापू धुमाळ, सुरेश खाटपे, विक्रम मोरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

पुणे शहर कॉंग्रेस कमिटी
कॉंग्रेस भवन येथे लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी नगरसेविका अंजनी निम्हण, विठ्ठल थोरात, वाल्मिक जगताप, अनिस खान, सनमित चौधरी, नंदा ढावरे, ज्योती अडागळे, आकाश ढवळे, चंद्रकांत नार्वेकर आदी उपस्थित होते.

पतित पावन संघटना
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सारसबाग येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मनोज नायर, स्वप्निल नाईक, संतोष शेंडगे, आनंद वाघमारे, नरसिंग कोळी, किशोर रजपूत आदी उपस्थित होते.

कसबा ब्लॉक कॉंग्रेस कमिटी
लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेली कमिटी उपाध्यक्ष बबलूशेठ कोळी, योगेश भोकरे, संजय चव्हाण, राजाभाऊ नखाते, गणेश जगताप, विनय ढेरे आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय मजदूर कॉंग्रेस (इंटक)
लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी इंटकचे डॉ. कैलास कदम, ऍड. फैयाज शेख, मनोहर गाडेकर, अनिल औटी, योगेश भोकरे, संजय मोरे आदी उपस्थित होते.

पुणे शहर कॉंग्रेस क्रीडा सेल
लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विनोद पुरोहित, सुरेश वाघमारे, नितीन जोशी, वेदांत जाधव उपस्थित होते.

पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण समिती
मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्याचबरोबर सारसबाग येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी समितीचे अध्यक्ष ऍड. फैयाज शेख, संजय मोरे, सुनिल पंडीत, ऍड. राजाभाऊ चांदेरे, ऍड. राजश्री अडसूळ आदी उपस्थित होते.

प्रियदर्शनी शिक्षण संस्था
लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संस्थेच्या शशिकला कुंभार, महेश कुंभार, वर्षाराणी कुंभार आदी उपस्थित होते.

झोपडपट्टी सुरक्षा दल
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सारसबाग येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट, मोहंमद शेख, सुरेखा भालेराव, काशिनाथ गायकवाद, प्रदीप पवार, वामन कदम, महादेव मोरे, सूर्यकांत संकपाळ, अविनाश अडसूळ आदी उपस्थित होते.

रिपब्लिकन जनशक्‍ती
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्याच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश अध्यक्ष शैलेंद्र मोरे, उपाध्यक्ष सुदाम चाबुकस्वार, माऊली भोसले, अनिल गायकवाड, सिध्दार्थ मोरे आदी उपस्थित होते.

दलित पॅंथर
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सारसबाग येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश अध्यक्ष सुखदेव सोनवणे, शहराध्यश प्रकाश साळवे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल केदारी, शुभम सोनवणे, विशाल खिलारे, आरती बाराथे, झीनत खान, सियाराम यादव, राहुल सोनवणे आदी उपस्थित होते.

क्रांतिगुरू लहुजी महासंघ
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सारसबाग येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रकाश वैराळ, कमल चांदणे, मालती अवघडे, एकनाथ चांदणे, बाळासाहेब मोहिते, शैलेश आवळे, सनी सोनवणे आदी उपस्थित होते.

दलित पॅंथर ऑफ इंडिया
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सारसबाग येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बाप्पूसाहेब भोसले, राहुल भोसले, विजय भालेराव आदी उपस्थित होते.

रिपब्लिकन संघर्ष दल
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सारसबाग येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष संजय भिमाले, शहराध्यक्ष नितीन बालकी, नरेंद्र भाटिया, रमेश शिंदे, विशाल आनदे, लता माकर आदी उपस्थित होते.

विश्‍व वाल्मिकी सेना
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सारसबाग येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पी. के.साळुंके, गणेश चव्हाण, देवीप्रसाद जोशी, विजय तिवारी, अंकुश बीडकर उपस्थित होते.

अजिंक्‍य मित्र मंडळ
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सारसबाग येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मधुकर चांदणे, अनिल भोसले, काळुराम हांडे, संतोष माने, रमेश चांदणे आदी उपस्थित होते.

भीमांश क्रांती सेना
सारसबाग येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्ष प्रेमनाथ जोगदंड, संतोष कांबळे, सुरज आलकुंटे, आकाश कांबळे, जया आवळे, उत्तम जगताप आदी उपस्थित होते.

दलित महासंघ
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आनंद वैराट, सुभाष शेंडगे, सारिका नेटके, सुहास नाईक, ऍड. यशवंत जाधव, प्रा. राजेंद्र भोईवार, प्रभाकर गवळी, सहदेव खंडागळे उपस्थित होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या ताडीवाला रोड विभाग
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सारसबाग येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी आनंद सवाणे, अनिल पाटील, महेंद्र कांबळे, हनुमंत मनोहरे, हर्षद शेख, सचिन पारधे, जितेंद्र कांबळे उपस्थित होते.

रिपब्लिकन मातंग सेना
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सारसबाग येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश अध्यक्ष अमोल तुजोरे, विजय वडागळे, विल्सन पाखरे, वत्सला वाघमारे, कुसुम साळवे, गणेश ओव्हाळ, केशव खंडागळे आदी उपस्थित होते.

विलास चौरे समाजसेवा प्रतिष्ठान
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब चौरे, कृष्णा अवघडे, सूरज पाटोळे, अमोल चौरे, अर्चना कांबळे आदी उपस्थित होते.

लष्कर ए भीमा
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सारसबाग येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सचिन धिवार, धनंजय सोनवणे, विनोद साळवे, सुमित कांबळे, प्रतीक गायकवाड, निरंजन रोकडे आदी उपस्थित होते.

मातोश्री रमाबाई आंबेडकर संघर्ष समिती
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सारसबाग येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्योती परिहार, नंदा सरोदे, रेखा चव्हाण, अनिता घोरपडे, सुशिला शेलार, शोभा इंगोले उपस्थित होत्या.

दलित सेना
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत शेलार, वसंत बोले, आरती जमधडे, शशिकात कांबळे आदी उपस्थित होते.

वैशालीताई चांदणे वाहतूक संघटना
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी लिहलेल्या पुस्तकांच्या प्रतींचे वाटप करण्यात आले. यावेळी ऍड. वैशाली चांदणे, अकबर मुलाणी, समीर वाव्हळे, नकीम शेख उपस्थित होते.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे युवा मंच
मनपा शाळा क्रमांक 168 ब आणि 115 तसेच श्री छत्रपती प्रतिष्ठान संचविरा निवासी मतिमंद विद्यालय आनंद विहार येथील विद्यार्थ्यांना वही पेन व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी महेश शिंदे, मुख्याध्यापिका ज्योत्स्ना पांढरे, राजर्षी जोशी, शशिकांत गाडेकर अक्षय निक्षे, मयूर गाडे, शिवदास शिंदे, योगेश जाधव, अशोक चांदणे, भारत ढवरे, दीपक सुर्वे, रोहिदास शिंदे, नामदेव शिंदे, योगेश शिंदे, पंडित लांडगे आदी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्र.कुलगुरू एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, अधिष्ठाता डॉ. अरविंद शाळीग्राम, डॉ. विजय खरे, डॉ. अपर्णा राजेंद्र, डॉ. सदानंद भोसले, सुनिल भडंगे आदी उपस्थित होते.

फुले-साठे-आंबेडकर विचार फाउंडेशन
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मोहन सोनवणे, पंकज शहा, इरफान आलम, कविता पितांबरे, संतोष भनसाळी आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.