PAK vs AUS : कॅमेरून ग्रीन पाकिस्तानात जाणार नाही, भारतामुळे घेतला मोठा निर्णय..! जाणून घ्या, नेमकं कारण….

Cameron Green : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. मात्र या दौऱ्यापूर्वीच मोठी बातमी समोर येत आहे. वास्तविक, ऑस्ट्रेलियाचा महान अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन पाकिस्तानविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळणार नाही. या वृत्ताला दुजोरा मिळाला नसला तरी कॅमेरून ग्रीन मर्यादित षटकांच्या मालिकेतून बाहेर पडणार असल्याचे मानले जात आहे. ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांच्या मते, … Continue reading PAK vs AUS : कॅमेरून ग्रीन पाकिस्तानात जाणार नाही, भारतामुळे घेतला मोठा निर्णय..! जाणून घ्या, नेमकं कारण….