तेलंगणा- हैद्राबादच्या ‘राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळा’वर आज कस्टम अधिकाऱ्यांकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. आरजीआय विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी एका प्रवासी व्यक्तीकडून तब्ब्ल 405.9 ग्रॅम स्मगलिंगची सोने जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी सर्व घटनेचे नोंद केली असून, सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
Telangana: Customs officials at Hyderabad's RGI Airport have seized 405.9 grams smuggled gold from a passenger; case registered, further investigation underway. pic.twitter.com/8YBFDhXjAx
— ANI (@ANI) June 1, 2019