वाघोली (प्रतिनिधी) : केसनंद तालुका हवेली येथे ग्रामपंचायतीच्या वतीने गावठाण हद्दीमध्ये ग्राम स्वच्छता अभियान राबवले आले आहे.
या प्रसंगी माजी सरपंच मिलिंद हरगुडे, केसनंद ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच नितीन गावडे, संतोष हरगुडे, ग्राम विकास अधिकारी ढवळे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद हरगुडे, सचिन हरगुडे, तानाजी बांगर, तानाजी हरगुडे, राजेंद्र सावंत, तुकाराम वाबळे, पंडित वाबळे, गणेश राणे, गणेश हरगुडे, दशरथ गायकवाड, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक वृंद व आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.