मंचर – घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे 18 ग्रामपंचायतीचे निवडणूक निकाल सोमवारी (दि. 19) जाहीर करण्यात आला. यावेळी 14 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने झेंडा फडकावला, तर दोन ग्रामपंचायती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या गटाकडे आल्या, तसेच 2 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. ग्रामपंचायतनिहाय नाव, निवडून आलेल्या सरपंचाचे नाव आणि सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे –
शिनोली-सरपंच- मंगेश पारधी, सदस्य- मीरा काळे, सुवर्णा सरोदे, संतोष बोऱ्हाडे, नीता काळे, केशव कडाळे, सुजाता बोऱ्हाडे, रवींद्र पवार, आशा सोमवंशी, शकुंतला काळे, सुनील काळे, गणेश बोऱ्हाडे.
पिंपळगांव तर्फे घोडा-सरपंच- सायली लाडके, सदस्य- मनीषा लोहकरे, दिलीप काळे, अश्विनी पोखरकर, नीशा बोऱ्हाडे, प्रसाद जोशी, सायली लाडके, अश्विनी लाडके, लक्ष्मण वागदरे, प्रवीण ढमढेरे.
पंचाळे बुद्रुक-सरपंच- संगीता किर्वे, सदस्य- समीर गारे, पूजा रगोनटे, दीपाली भालेराव, सविता जढर, सुरेश किर्वे, रामचंद्र तारडे, एक
जागा रिक्त.
राजपूर-सरपंच- चंद्रकांत लोहकरे, सदस्य- प्रकाश लोहकरे, कमल लोहकरे, ठकुबाई शेळके, गोरक्षनाथ वायाळ, प्रवीण उंडे, मोनिका लोहकरे, एक जागा रिक्त.
ढाकाळे-सरपंच- धोंडिबा लांघी, सदस्य- अक्षय जंगले, ज्योती काळे, विजय अंकुश, भारती डामसे, सविता काळे, एकनाथ सुपे, एक जागा रिक्त.
तिरपाड-सरपंच सोमा दाते, सदस्य- सारिका पारधी, देवकाबाई हिले, नामदेव दाते, सीताराम गवारी, दीपक मेमाने, विमल गवारी, शैला आंबवणे, दत्तु आंबवणे, एक जागा रिक्त.
गंगापूर बुद्रुक-सरपंच- मंगल केदारी, सदस्य- सारिका केदारी, संतोष भवारी, शोभा लोहोट, कविता केदारी, कोमल येवले, संदीप येवले, नीलम लोहोट, लक्ष्मण कोंढावळे, बाळु आवटी.
पोखरी -सरपंच- हनुमंत बेंढारी, सदस्य- दीपक भागित, आदिनाथ भेंडारी, पार्वता बेंढारी, चार जागा रिक्ता.
माळीण -सरपंच- रघुनाथ झांजरे, सदस्य- नामदेव असवले, रेवुबाई असवले, प्रमिला लेंभे, भामाबाई झांजरे, शिवाजी लेंभे, हेमा भालचिम, कविता मोहांडुळे.
कोंढवळ -सरपंच- सविता कोकाटे, सदस्य- लक्ष्मी लोहकरे, सुरेखा लोहकरे, नितीन लोहकरे, सविता दाते, इंदुबाई कवटे, नामदेव कोंढवळे, यशोदा कोंढवळे, शंकर केदारी, सागर कोकाटे.
जांभोरी -सरपंच- सुनंदा पारधी, सदस्य- मनीषा केंगले, श्वेता गिरमे, बबन केंगले, नानुबाई साबळे, लता केंगले, सुनील पारधी, भोराबाई केंगले, शिवराम केंगले, दुंदा कोकोटे.
उगलेवाडी/फदालेवाडी -सरपंच- विनोद उगले, सदस्य- विलास उगले, सुरेखा फदाले, उज्ज्वला तातळे, भरत फदाले, स्वाती भवारी, सचिन उगले, मंगल शिंगाडे.
आंबेगाव गावठाण -सरपंच- प्रमिला घोलप, सदस्य- युवराज तारडे, अनिता विरणक, विजय घोलप, विनोद काठे, परविन पानसरे, पुनम घोलप, मिलिंद भांगरे.
वाळूंजवाडी -सरपंच- नवनाथ वाळूंज, सदस्य- रक्मिणी खंडागळे, सुवर्णा चौगुले, कांताराम कडाळे, यशोदा वाळुंज, मयुर गायकवाड, संदीप पवार, सोनाली वाळुंज.
वडगाव काशिंबेग -सरपंच – वैभव पोखरकर, सदस्य- सुजाता भुते, आशा वाळुंज, योगेश पिंगळे, कल्पना कडधेकर, सुप्रिया पिंगळे, गणेश खिरड, भाऊ डोके, रेश्मा दैने, सुजाता वायकर.
असाणे -सरपंच- खेमा गभाले, सदस्य- सोनाली ठुबल, वर्षा शेळके, सचिन बांबळे, संगीता गभाले, भीमा गभाले, समीर गभाले, रिक्त- अनुसूचित जमाती स्त्री.
दोन ग्रामपंचायती बिनविरोध –
थोरांदळे-सरपंच- जिजाभाऊ टेमगिरे, सदस्य – संजय टेमगिरे, रोहिणी टेमगिरे, नितीन फुटाणे, चंद्रकला बारवकर, यमुना टेमगिरे, संदीप टेमगिरे, अलका विश्वासराव, मनीषा मिंढे, विक्रम टेमगिरे.
राजेवाडी -सरपंच- शुभांगी साबळे, सदस्य- दत्तात्रय शिंदे, मंदा गभाले, सुनील उंडे, गणेश म्हसळे. तीन जागा रिक्त.