Nashik : शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीसाठी शासन प्रयत्नशील; कृषीमंत्र्यांनी केली शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी

नाशिक : जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागाचा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी  मंगळवारी(दि.21) दौरा केला. त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व मदतीसाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कुंभारी, पंचकेश्वर व रानवड येथील अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या भागाची कृषी मंत्री सत्तार … Continue reading Nashik : शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीसाठी शासन प्रयत्नशील; कृषीमंत्र्यांनी केली शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी