शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी शासन प्रयत्नशील – मंत्री संजय राठोड

यवतमाळ :- शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून शासनाने यावर्षीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात अल्पकालीन व दिर्घकालीन योजनांचा समावेश असुन विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आणि गावात समृद्धी यावी यासाठी शासन काम करीत असल्याचे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. आत्मा प्रकल्प कार्यालय, कृषी विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ … Continue reading शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी शासन प्रयत्नशील – मंत्री संजय राठोड