परिवहन मंत्र्यांच्या एसटी महामंडळातील सचिन वाझे कोण? – गोपीचंद पडळकर

Updated On:
परिवहन मंत्र्यांच्या एसटी महामंडळातील सचिन वाझे कोण? – गोपीचंद पडळकर

सांगली  – एसटी महामंडळाला मोठं करणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यांवरच आत्महत्येची वेळ यावी, ही राग आणणारी बाब आहे. ठाकरे सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष उलटत आली पण कर्मचाऱ्यांचे वेतन करार अजून झाले नाहीत. पण कंत्राटदारांचे घरं भरण्याचं काम सुरूये. अशी टीका करतानाच परिवहन मंत्र्यांच्या महामंडळातला सचिन वाजे कोण? असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले की, माझा सरकारला इशारा आहे की ‘जे राज्य कर्मचाऱ्यांना तेच एसटी कामगारांना द्या’ अन्यथा संघर्ष अटळ आहे.

या लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या 21 सप्टेंबरला झरे, तालुका- आटपाडी, जिल्हा- सांगली येथे या लढ्याची दिशा ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. आपण तिथे जास्त संख्येनं यावं. अस आवाहन त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केलं आहे.

आणखी संबंधित बातम्या

Chandrakant Patil : 'नादाला लागू नका, एका दिवसात साम्राज्य उधळून टाकू;’ चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना थेट इशारा

2026-11-10 14:43:26

Chandrakant Patil : 'नादाला लागू नका, एका दिवसात साम्राज्य उधळून टाकू;’ चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना थेट इशारा

Lohgaon News: लोहगावच्या विकास आराखड्याला कात्री! ३१ आरक्षणांमध्ये फेरबदल

2026-11-09 13:41:08

Lohgaon News: लोहगावच्या विकास आराखड्याला कात्री! ३१ आरक्षणांमध्ये फेरबदल

Satej Patil : हसन मुश्रीफ यांच्यासोबत आता दोस्ती कुठली? सतेज पाटील आक्रमक; म्हणाले "कोल्हापूरकरांचा..."

2026-11-05 13:23:10

Satej Patil : हसन मुश्रीफ यांच्यासोबत आता दोस्ती कुठली? सतेज पाटील आक्रमक; म्हणाले "कोल्हापूरकरांचा..."

Jayant Patil VS Gopichand Padalkar : राजकीय विरोधक आले एका मंचावर; पडळकरांच्या त्या चुकीच्या वक्तव्यावर जयंत पाटील म्हणाले "पुढच्या वेळी येताना..."

2026-11-05 09:11:01

Jayant Patil VS Gopichand Padalkar : राजकीय विरोधक आले एका मंचावर; पडळकरांच्या त्या चुकीच्या वक्तव्यावर जयंत पाटील म्हणाले "पुढच्या वेळी येताना..."

Sangli DCC Bank Election : आमदार पडळकरांसह संजय पाटील, घोरपडे व कोरेंची बाजी; रोहीत पाटलांना दोन्ही जागांवर धक्का

2026-11-03 17:51:10

Sangli DCC Bank Election : आमदार पडळकरांसह संजय पाटील, घोरपडे व कोरेंची बाजी; रोहीत पाटलांना दोन्ही जागांवर धक्का