Dainik Prabhat
Monday, October 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

कसबा विधानसभा मतदार संघात शासन आपल्या दारी उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

by प्रभात वृत्तसेवा
June 6, 2023 | 5:21 pm
A A
कसबा विधानसभा मतदार संघात शासन आपल्या दारी उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

पुणे – कसबा विधानसभा मतदार संघात जिल्हा प्रशासन आणि आमदार रवींद्र धंगेकर यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या शासन आपल्या दारी उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी मंगळवारी (दि. 6) सावित्रीबाई फुले सभागृहात विविध शासकीय योजना शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेश काॅंग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी संजय गांधी निराधार योजनचे मंडल अधिकारी सिमा गेंगजे, तलाठी माधुरी खडसे, अनुराधा गोकुळे, लता चौधरी, नायब तहसीलदार शितल देसाी, तहसीलदार राधिका बारटक्के, रोहिणी शंकरदास, रेशनिंग विभागाचे परिमंडळ अधिकारी लक्ष्मण माने, पुरवठा निरीक्षक पांचाळ आदी विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शिबीरासाठी विशेष सहकार्य केले.

दरम्यान, शिबीरात संजय गांधी निराधार योजना मान्य अनेक महिलांना मासिक एक हजार रुपये पेन्शनचे पत्रक मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या शिबीरात लोहियानगर, गंज पेठ, अंगरशा तकिया, महात्मा फुले स्मारक परिसर, टिंबर मार्केट, आदी भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन योजनांचा लाभ घेतला. यावेळी विशाल धनवडे, प्रविण नाना करपे, गणेश नलावडे, सुरेश कांबळे, रुपेश पवार, कान्होजी जेधे, शाकिब आबाजी, संजय गायकवाड, गणेश कल्याणकर, आबा उंबरे, वैभव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार रविंद्र धंगेकर, माजी आमदार रमेशदादा बागवे यांनी उपस्थितांना संबोधित केले तर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे कसबा ब्लाॅक अध्यक्ष गणेश नलावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Tags: government your door iKasba Assembly ConstituencyMLA Ravindra Dhangekar
Previous Post

Pune : परराज्यातील प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

Next Post

‘रेल्वे अपघातामागे तृणमूल कॉंग्रेसचा हात…’; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

शिफारस केलेल्या बातम्या

गणेश मंडळाच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना राबवा; आमदार रविंद्र धंगेकर यांची मागणी
पुणे

गणेश मंडळाच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना राबवा; आमदार रविंद्र धंगेकर यांची मागणी

2 months ago
पुणे महापालिका हद्दीत 500 स्केअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करा – आमदार रवींद्र धंगेकर यांची विधानसभेत मागणी
पुणे

पुणे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही; आमदार रविंद्र धंगेकरांनी विधानसभेत मांडले ‘हे’ मुद्दे

2 months ago
Assembly Monsoon Session: शनिवारवाडा परिसरातील जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासावर आमदार रवींद्र धंगेकरांनी केली मोठी मागणी
पुणे

Assembly Monsoon Session: शनिवारवाडा परिसरातील जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासावर आमदार रवींद्र धंगेकरांनी केली मोठी मागणी

2 months ago
पुणे महापालिका हद्दीत 500 स्केअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करा – आमदार रवींद्र धंगेकर यांची विधानसभेत मागणी
पुणे

पुणे महापालिका हद्दीत 500 स्केअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करा – आमदार रवींद्र धंगेकर यांची विधानसभेत मागणी

2 months ago
Next Post
‘रेल्वे अपघातामागे तृणमूल कॉंग्रेसचा हात…’; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

'रेल्वे अपघातामागे तृणमूल कॉंग्रेसचा हात...'; भाजपच्या 'या' बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता; ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा

PUNE : ससूनमधून अमली पदार्थांची तस्करी; सव्वादोन कोटींचा मुद्देमाल जप्त

कॉंग्रेसच्या कोषाध्यक्षपदी अजय माकन यांची नियुक्ती

Asian Games 2023 : हॉकीत भारत-कोरिया 1-1 बरोबरी…

Asian Games 2023 : नेमबाजांचे ट्रॅपमध्ये सुवर्ण तर महिलांना रजतपदक…

Asian Games 2023 (Athletics) : 10 हजार मी. शर्यतीत कार्तिकला रजत तर गुलवीरला ब्रॉंझ…

PUBG : पब्जी खेळायला विरोध केल्याने भावाकडून बहिणीवर गोळीबार

#IraniCup : साई सुदर्शनने शेष भारताला सावरले…

Pune : रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेला उदंड प्रतिसाद…

Rajasthan : कोटातील आत्महत्त्यासत्र रोखण्यासाठी उपाय; कोचिंग संस्थांसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी…

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: government your door iKasba Assembly ConstituencyMLA Ravindra Dhangekar

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही