ऍक्ट्रेस लीसा हेडन तिसऱ्यांदा आई बनणार आहे. एका पोस्टमध्ये तिने हे खुलासा केला आहे. या पोस्टमधीत फोटोमध्ये तिचे बेबी बंप स्पष्ट दिसते आहे. तिसऱ्यांदा प्रेग्नंट राहिल्याबद्दल काही फॅन्सनी तिला ट्रोल करायला सुरूवात देखील केली आहे.
View this post on Instagram
लीसा नेहमीच प्रेग्नंट असते असे वाटायला लागले आहे. लीसाला सतत प्रेग्नंट गहायला आवडते का? असे एका फॅनने म्हटल्यावर लीसाने खरमरीत उत्तर दिले आहे. हो मला नेहमी प्रेग्नंट गहायला आवडते आहे, असे तिने म्हटले आहे. हा एक खास अमुभव आहे.
View this post on Instagram
मात्र आता यापुढे नाही, असेही तिने स्पष्ट केले आहे. आझ्या अपत्याच्या जन्मानंतर मी माझे आयुष्य एन्जॉय करणार आहे, असेही तिने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी इन्सटाग्रामवरच्या पोस्टमध्या तिने आपण प्रेग्नन्सीमुळे नर्व्हस असल्याचे म्हटले होते.
View this post on Instagram
विशेषतः एक मूल खेळते आहे, दुसरे कडेवर आहे आणि तिसरे याणार आहे अशी स्थिती खूप कष्टदायक असल्याचे तिने म्हटले होते. तिच्या या पोस्टचीही काहीजणांनी तिला आठवण करून दिली आहे.
View this post on Instagram