Gold Silver Price: राष्ट्रीय राजधानी दिल्लीत मंगळवारी सोन्याची किंमत 300 रुपये वाढली आणि 10 ग्राम सोन्याचा दर 81,400 रुपयांवर पोहोचला. तर चांदीच्या दरातही प्रतिकिलो 200 रुपये वाढ झाली. एक किलो चांदाचा दर 99,700 रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी सोमवारी चांदीचा दर प्रति किलो 99,500 रुपयांवर बंद झाला होता.