Monday, May 12, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Gold Rates Today: आज सोन्याचे दर प्रति तोळा 1650 रुपयांनी वाढले; गाठला नवा उच्चांक

by प्रभात वृत्तसेवा
April 16, 2025 | 10:24 pm
Gold Rate Today: सोनं 92 हजारांवर, चांदीही 1 लाख पार: किंमती वाढण्यामागचं कारण काय?

नवी दिल्ली  – अमेरिका – चीन या बलाढ्य अर्थव्यवस्थातील व्यापार युद्ध चिघळत चालले आहे. अशा परिस्थितीत जागतिक पातळीवर सुरक्षित गुंतवणूक म्हणून डॉलरऐवजी सोन्याचे आकर्षण वाढले आहे. यामुळे सोन्याचा दर 1 जानेवारीपासून एकतर्फी वाढून नव्या विक्रमी पातळीवर गेला.

दिल्ली सराफात सोन्याचा दर बुधवारी 1,650 रुपयांनी वाढून 98,100 रुपये प्रति दहा ग्रॅम या नव्या विक्रमी पातळीवर गेला. चांदीचा दरही 1,900 रुपयांनी वाढून 99,100 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. व्यापार युद्ध निवळत नाही तोपर्यंत या दोन धातूच्या दरात वाढ होत राहण्याची शक्यता आहे. त्यातच डॉलर कमकुवत होत असल्यामुळे डॉलरकेंद्री उत्पादनातील गुंतवणूक कमी होत आहे. याचा फटका अमेरिकेच्या कर्जरोख्यांना बसत आहे.

एक जानेवारीपासून सोन्याचा दर आतापर्यंत 18,710 रुपयांनी म्हणजे 23.56 टक्क्यांनी वाढला आहे. एक जानेवारी रोजी सोन्याचा भाव 79,310 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. सोने उच्च पातळीवर गेल्यामुळे आता गुंतवणूक म्हणून चांदीची खरेदी वाढत आहे. अशा परिस्थितीत चांदीचे दरही वाढत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते.

एलकेपी सिक्युरिटी ज्या संस्थेचे विश्लेषक जतिन त्रिवेदी यांनी सांगितले की, देशातील आणि परदेशी वायदे बाजारात सोने आणि चांदीचे दर वाढत असल्यामुळे लघु ते मध्यम पल्ल्यात या दोन धातूचे दर उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे. भारतीय वायदे बाजारात सोन्याचा दर 2.12 टक्क्यांनी वाढून 95,435 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि जागतिक वायदे बाजारात सोन्याचा दर वाढून 3,318 डॉलर प्रति औस या पातळीवर गेला आहे.

अमेरिकेने चिनी वस्तूवर 245 टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली तर चीनने अमेरिकेतून बोईंग विकत घेणार नसल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर दुर्मिळ खनिजाची निर्यात चीन अमेरिकेला करणार नाही. चीनने अमेरिकेला जशास तसे उत्तर दिल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खवळले असून या दोन देशात व्यापार युद्ध वाढत जाणार असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत अमेरिकन वित्तीय साधनाऐवजी सोन्यात गुंतवणूक करणे गुंतवणूकदार पसंत करीत आहेत.

Join our WhatsApp Channel
Tags: 10 grams gold ratesgold rates todayToday gold rates
SendShareTweetShare

Related Posts

भारत दरवर्षी 100 ब्रम्होस मिसाइल बनवणार; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन
Top News

भारत दरवर्षी 100 ब्रम्होस मिसाइल बनवणार; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

May 11, 2025 | 3:24 pm
Stock Market: संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ; ड्रोन विकसित करणार्‍या कंपन्यांच्या शेअरची वाढली मागणी
अर्थ

Stock Market: संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ; ड्रोन विकसित करणार्‍या कंपन्यांच्या शेअरची वाढली मागणी

May 9, 2025 | 10:40 pm
Indian Stock Market ।
अर्थ

आज बाजारात अस्थिरता पण कोणतीही मोठी घसरण नाही ; ‘ही’ आहेत ३ मोठी कारणे

May 9, 2025 | 11:51 am
Stock Market collapse: “जगभर शेअर निर्देशांकांची पडझड”
अर्थ

भारत-पाक तणावाने शेअर बाजार कोसळला: सेंसेक्स 411 अंक घसरला, गुंतवणूकदारांचे 5.4 लाख कोटी बुडाले

May 8, 2025 | 4:48 pm
Stock market।
अर्थ

ग्रीन झोनमध्ये उघडले…मग अचानक घसरले ; ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर शेअर बाजारात गोंधळ

May 8, 2025 | 11:21 am
2022मध्ये विक्रमी 6.75 लाख घरांची विक्री
अर्थ

House prices: घरांच्या दरात वाढ नाही: पुणे, दिल्ली, मुंबई, चेन्नई येथील घरांचे दर स्थिर

May 7, 2025 | 10:31 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Navneet Rana BJP : ‘हिंदू शेरनी थोडे दिन की मेहमान’; माजी खासदार नवनीत राणा यांना पाकिस्तानातून धमकी

शाहिद आफ्रिदीने पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली; ‘कमजोर समजू नका,’ म्हणत मोदींवरही साधला निशाणा

Raju Khare : ‘मी पैसे आणले, म्हणून कांगावा करता, तुमचा काय संबंध’; राजू खरेंची यशवंत माने यांचयवर टीका

पाकिस्तानची कबुली; कोणताही भारतीय पायलट ताब्यात नसल्याचे केले स्पष्ट

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना ५० हजार मिळणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

“पाकिस्तानने पुन्हा कुरापती केली तर आता सोडलं जाणार नाही,” भारतीय सैन्याचा पाकड्यांना इशारा

Chhattisgarh Road Accident : रायपूरमध्ये भीषण अपघात; ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

Girish Mahajan : आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? मंत्री महाजनांची राऊत अन् आव्हाडांवर टीका

Pimpri : ‘एक गाव, एक पोलीस’ योजनेची सुरूवात

Pune : राज्यातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या शुल्कात कपात

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!