Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

सोनं शंभरीच्या उंबरठ्यावर ! २ दिवसात २ हजारांची उसळी ; जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव

Gold Rates ।

by प्रभात वृत्तसेवा
April 17, 2025 | 11:01 am
Gold Rates ।

Gold Rates ।

Gold Rates ।  भारतात आजच्या घडीला सोन्याच्या दराने नवे उच्चांक गाठले आहे.  ताज्या माहितीनुसार, मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम ₹98,000 च्या आसपास आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर सुमारे ₹89,800 प्रति 10 ग्रॅम आहे. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या किमतीत सुमारे ₹2,000 ची वाढ झाली असून, आता सोनं ₹1,00,000 प्रति 10 ग्रॅमच्या शंभरीकडे झेप घेत आहे

जीएसटीसह 97900 इतक्या विक्रमी उंचीवर Gold Rates ।

सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत असून, गेल्या 48 तासात दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याच्या दरामध्ये दोन हजार रुपयांची वाढ होऊन, ते जीएसटीशिवाय दर 95000 हजार रुपये तर, जीएसटीसह 97900 इतक्या विक्रमी उंचीवर दर जाऊन पोहोचले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वर लागू केलेल्या 245 टक्के टॅरीफ दराच्या मुळे ही वाढ झाल्याचे म्हटले जात आहे.

सोन्याचा 24 कॅरेटचा दर 8 एप्रिल रोजी 89,730 रुपये होता. सोन्याचे दागिने मोठ्या प्रमाणावर 22 करेटमध्ये बनवले जातात. या सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 82 हजार 250 रुपये होता. त्यानंतर 12 एप्रिल रोजी 24vकॅरेटचा भाव वाढून 95,670 आणि 22 कॅरेटचा भाव 87,700 रुपयांवर गेला. बुधवारी (दि. 16) एका दिवसात 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 990 रुपयांनी वाढून 96,170 रुपयांवर गेला. तर, 22 कॅरेटचा भाव 950 रुपयांनी वाढून 88,150 रुपयांवर पोहचला. सोने आणि चांदीवर तीन टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारला जातो. त्याप्रमाणात सोने आणखी महागते. त्यानुसार 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 90,700 ते 99 हजार रुपये असा होता.

अमेरिका-चीन टॅरिफ वॉरचा फटका Gold Rates ।  

अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या टॅरिफ वॉरचा फटका हा जगाला बसत असून त्यामुळेच सोन्याच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर मोठा आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी सोन्याच्या किमतीमध्ये काहीशी घट होऊन ती 87 हजारांच्या जवळपास गेली होती. पण नंतर चीन वगळता इतर सर्वच देशांवरील आयातकर हा 10 टक्क्यांवर करण्याचा निर्णय ट्रम्प यांनी केला. पण हा कालावधी फक्त 90 दिवसांपुरता आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प काय निर्णय घेतील याचा अंदाज लावता येत नाही.

Join our WhatsApp Channel
Tags: Business newseconomygoldgold pricegold rateGold Rates ।gold rates todaynationalsilversilver rate
SendShareTweetShare

Related Posts

Sai Sudarshan, Shubman Gill's Record Partnership Powers Gujarat Titans to Historic 10-Wicket Win Over Delhi Capitals
latest-news

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

May 18, 2025 | 11:20 pm
KL Rahul Breaks Virat Kohli's Record for Fastest 8000 T20 Runs
latest-news

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

May 18, 2025 | 10:27 pm
Unexploded Artillery Shells Destroyed
Top News

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

May 18, 2025 | 10:23 pm
Baramati News : काटेवाडीतून सुप्रिया सुळेंनी प्रचाराचा नारळ फोडला…
latest-news

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

May 18, 2025 | 10:21 pm
Sanjay Raut
Top News

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

May 18, 2025 | 9:56 pm
Asaduddin Owaisi
Top News

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

May 18, 2025 | 9:44 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!