Dainik Prabhat
Friday, March 24, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home अर्थ

Gold Rates Today: सलग 3 दिवसापासून सोन्याच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा दर

by प्रभात वृत्तसेवा
August 25, 2022 | 10:51 pm
A A
Gold-Silver Price Today : सोन्याचे दर ‘वाढले’; जाणून घ्या आजचा 10gmचा दर

file photo

नवी दिल्ली – जागतिक बाजारात डॉलर कमकुवत होत असल्यामुळे गेल्या तीन दिवसापासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. गुरुवारी भारतीय सराफात सोन्याचा दर 402 रुपयांनी वाढून 52,297 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 711 रुपयांनी वाढून 56,191 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.

जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,763 डॉलर व चांदीचा दर 19.35 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होती. सध्या जागतिक बाजारात सोन्याच्या किमती वाढत असल्याबद्दल एचडीएफसी सिक्‍युरिटीज ज्या संस्थेचे विश्‍लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, अमेरिकेतील अर्थव्यवस्था कमकुवत झाल्याची आकडेवारी जारी झाली आहे. तेथील बेकारीचा दर वाढला आहे.

त्याचबरोबर ग्राहकाकडून खरेदी कमी होत आहे. त्यामुळे अमेरिकेत मंदी निर्माण होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात अशी शक्‍यता व्यक्त करण्यात आल्यानंतर डॉलर कमकुवत होत आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा कमी होत आहे. अशा परिस्थितीमध्ये बरीच गुंतवणूक सोन्याकडे वळत असल्यामुळे सोन्याचे दर वाढत असल्याचे वातावरण आहे.

काही काळ मंदी निर्माण झाली तरी अमेरिका महागाई कमी करण्यासाठी व्याजदरात वाढ करणार असल्याचे गेल्या आठवड्यात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये अमेरिकेची उत्पादकता कमी होऊन अमेरिकन डॉलर कमकुवत होईल. अशा परिस्थितीमध्ये सोन्याचे दर वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र जागतिक परिस्थिती बरीच लवचिक आहे. त्यामुळे दीर्घ पल्ल्यात सोन्याचे दर वाढतील की नाही याबाबत खात्री देता येत नसल्याचे त्यांनी सूचित केले.

Tags: goldgold ratessilversilver rates

शिफारस केलेल्या बातम्या

विमानतळावर पकडलं दीड किलो सोनं; तस्करी करणाराला अटक
राष्ट्रीय

विमानतळावर पकडलं दीड किलो सोनं; तस्करी करणाराला अटक

2 weeks ago
#GoldPriceToday : सोने-चांदीच्या दरात घसरण
Top News

Gold Silver Rates : सोने व चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या…आजचे दर

1 month ago
Gold-Silver Rates: सोने व चांदीच्या दरात माफक वाढ, जाणून घ्या आजचे दर
अर्थ

Gold-Silver Rates: सोने व चांदीच्या दरात घट, पाहा आजचे दर

2 months ago
Gold-Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात ‘वाढ; जाणून घ्या आजचा 10gmचा दर
अर्थ

Gold Rates: सोने 506 रुपयांनी वाढले, जाणून घ्या आजचा 10ग्रामचा दर

3 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Rahul Gandhi Breaking : ‘राहुल गांधी’ यांची खासदारकी रद्द; देशाच्या राजकारणात खळबळ

यंदाच्या ‘IPL’ सोहळ्यात ‘कॅप्टन कूल’ धोनी दिसणार नव्या भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा….

अभिनंदन मॅडम… शाब्बास..! भारतीय रेल्वेच्या महिला तिकीट चेकरने बनवला विक्रम; तब्बल एक कोटी रुपयांचा केला दंड वसूल

“बरं झालं गद्दार गेले.. आता जे काही असेल ते मोकळ्या मैदानात…’; उद्धव ठाकरेंच्या मालेगावच्या सभेचा टीझर आउट

Earthquake: मध्यप्रदेश, छत्तीसगढ भूकंपाने हादरले; 4.0 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता

झारगडवाडी येथील मेखळी-सोनगांव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना चार गावातील नागरिकांसाठी ठरतेय वरदान…

भाजपच्या बड्या नेत्याची ऑफर,’उद्धवजी तुम्ही शांततेने विचार करा अन्…’

‘गोल्डन डक’ची हॅट्ट्रीक करणाऱ्या सूर्यकुमारची सुनील गावसकर यांच्याकडून पाठराखण, पाहा काय म्हणाले…

युक्रेननंतर आता रशियाची संपूर्ण जगाला थेट धमकी; म्हटले,”आम्ही कुठल्याही देशावर बॉम्बहल्ला करू”

अमृता फडणवीसांना हाताशी धरून उपमुख्यमंत्र्यांना जाळयात ओढ्याचं होत बाप लेकीला; अनिल जयसिंघानीच्या अटकेनंतर मोठे खुलासे

Most Popular Today

Tags: goldgold ratessilversilver rates

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!