नवी दिल्ली : नेपाळची स्ट्राइकर सवित्रा भंडारी हिच्या पाच गोलच्या जोरावर ‘गोकुलम केरल एफसी’ संघाने ‘इंडियन वुमेन लीग’च्या फुटबाॅल सामन्यात केंकरे एफसी संघाचा १०-१ ने पराभव करत दमदार विजय मिळविला.
FT: @GokulamKeralaFC produce a masterclass 👌🏻 performance to prevail over @kenkrefootball in #HeroIWL 🏆
KEN 1️⃣-1️⃣0️⃣ GKL#IndianFootball ⚽ #ShePower 👧🏻 #KENGKL ⚔️ pic.twitter.com/cvO88YxTFx
— Indian Football Team (@IndianFootball) January 28, 2020
सविताच्या ५ गोल व्यतिरिक्त करिश्मा शिरवोइकरने ३ गोल करत हॅटट्रिक लगावल तर मनिषाने २ गोल करत गोकुलमचे वर्चस्व कायम राखले.
HT: How many will @GokulamKeralaFC score today ❓
They have already scored 7️⃣ in first 4️⃣5️⃣ minutes 🙌
KEN 1️⃣-7️⃣ GKL
📺: https://t.co/tAIsl4uAqK#HeroIWL 🏆 #IndianFootball ⚽ #ShePower 👧🏻 #KENGKL ⚔️ pic.twitter.com/yKxPXT4kQL
— Indian Football Team (@IndianFootball) January 28, 2020
केंकरेचा संघ पूर्ण सामन्यात कधीही संघर्ष करताना दिसला नाही, त्यामुळे गोकुलम संघाने एकतर्फी विजय साकारला. पहिल्या सत्रापर्यत गोकुलम संघाने ७-१ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर दुस-या सत्रात आणखी ३ गोल करत आपले वर्चस्व कायम राखले.