विरोधी पक्षातील नेत्यांना पशु-पक्ष्यांची नावे देणे ही भाजपचीच संस्कृती – नवाब मलिक

मुंबई – विरोधी पक्षातील नेत्यांना पशु-पक्ष्यांची नावे देणे ही भाजपचीच संस्कृती आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह हे विरोधी पक्षांच्या लोकांना साप, विंचू, तर कधी कुत्रा बोलत आहेत.

 तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षांच्या नेत्यांना पक्ष्यांची उपमा देत आहेत, यावरुन त्यांची सवय आणि संस्कृती समोर येत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.