Dainik Prabhat
Friday, March 24, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

“सपोर्ट करणाऱ्यांना दोन रुपये देऊ”; ऑडिओ क्‍लीपमुळे योगी अडचणीत

by प्रभात वृत्तसेवा
June 1, 2021 | 10:04 pm
A A
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना करोनाची लागण

लखनौ – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक कथित ऑडिओ व्हायरल झाला आहे. त्यात योगी आदित्यनाथ सपोर्ट करणाऱ्यांना दोन रुपये देणार असल्याचे सांगत आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या सोशल मीडिया टीमचा हा ऑडिओ असल्याचा दावा केला जात आहे.

अगोदर करोनाची हाताळणी करण्यात आलेले अपयश, गंगा नदीत सापडणारी प्रेते, आंदोलन आणि शिक्षकांचे मृत्यू, पंचायत निवडणुकांत झालेला पराभव यामुळे योगींची डोकेदुखी वाढली आहे. पुढच्या वर्षी राज्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण असताना आता हे कथित ऑडिओ प्रकरण भाजपची व योगींची डोकेदुखी वाढवणार आहे.

एका वाहिनीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. टूलकिट प्रकरणाचा हा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर आयटी सेलचे प्रमुख मनमोहन सिंह यांना काढून टाकण्यात आले आहे. या प्रकरणाचा भाजप आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा काही संबंध नसल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते मनीष शुक्‍ला यांनी केला आहे. हा एका खासगी कंपनीशी संबंधित वाद असल्याचे शुक्‍ला यांचे म्हणणे आहे.

ही ऑडिओ क्‍लिप निवृत्त सनदी अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर योगींच्या सोशल मीडिया टीमवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. तर, भाजपने या प्रकरणापासून अंग झटकले असून कंपनीने कुणाला ठेवावे आणि कुणाला नाही ठेवावे हा त्यांचा प्रश्न आहे, अशी भूमिका भाजपने घेतली आहे.

दरम्यान, हजारों जवाबों से अच्छी हमारी खामोशी न जाने कितने सवालों की आबरु रख ली असे सूचक ट्‌वीट मनमोहन सिंह यांनी केले आहे.

टूलकिट हे एक असं डॉक्‍युमेंट आहे, ज्यामध्ये आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर समर्थन कसं मिळवावं, कोणते हॅशटॅग वापरावेत, आंदोलनावेळी जर काही अडचणी आल्या तर कुठे संपर्क करावा, आंदोलनावेळी काय करावं, काय करु नये असा सर्व कार्यक्रम या टूलकिटमध्ये सांगितला आहे.

Tags: "Give two bucksdue to audio clipto supportersYogi in trouble

शिफारस केलेल्या बातम्या

No Content Available

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

भाजपच्या विरोधात लोणावळ्यात कॉंग्रेसचे आंदोलन

Pune : श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा कोंढव्यात उत्साहात साजरा, पहा Video…

शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याची राज्य शासनाची भूमिका – कृषीमंत्री सत्तार

मोबाइल चोरण्यास प्रवृत्त कणारा सराईत जेरबंद

राहुल गांधींची खासदारकी जाताच चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, “ओबीसी समाजाबद्दल…”

BJP vs Congress : “भाजपने आता जातीचे राजकारण…” नढ्ढा यांच्या ‘त्या’ विधानावर खर्गेंची प्रतिक्रिया

जय झुलेलालच्या जयघोषात चेटीचंड उत्सव उत्साहात

Rahul Gandhi disqualified : अशोक चव्हाणांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले “लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या..”

राहुल गांधींची खासदारकी का केली ? ‘जाणून घ्या’ याचिकाकर्ते पूर्णेश मोदी आहेत तरी कोण.. भाजपशी कसे आहे कनेक्शन ?

अन्यथा चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करणार – अजित गव्हाणे

Most Popular Today

Tags: "Give two bucksdue to audio clipto supportersYogi in trouble

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!