Dainik Prabhat
Thursday, February 9, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

गावाच्या विकासासाठी रोजगार निर्मितीस प्राधान्य द्या – पालकमंत्री बच्चू कडू

by प्रभात वृत्तसेवा
June 16, 2020 | 9:45 pm
A A
गावाच्या विकासासाठी रोजगार निर्मितीस प्राधान्य द्या – पालकमंत्री बच्चू कडू

अकोला – गावाच्या विकासासाठी प्राप्त होणारा निधी खर्च करताना रोजगार निर्मितीवर भर द्या. त्यातही भूमिहीन, कोरडवाहू, अल्प भूधारक शेतकरी, दिव्यांग, विधवा, परितक्त्या महिला अशा सामाजिक आर्थिक दुर्बल घटकांना रोजगार देण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी राजनापूर खिनखीनी येथे दिले. यावेळी गावाचे स्मार्ट व्हिलेज अंतर्गत प्राप्त १० लाख रुपयांच्या प्राप्त निधीचा धनादेश कडू यांच्या हस्ते सरपंच प्रगती रुपेश कडू यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला.

राजनापुर खिनखीनी येथे कडू यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सरपंच प्रगती रुपेश कडू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर, जिल्हा उपनिबंधक डॉ. लोखंडे, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, सहायक आयुक्त समाज कल्याण अमोल यावलीकर, शाखा अभियंता जी.एम. मसने, उपविभागीय कृषी अधिकारी अ.दे. कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी ए. ए. काळे तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी गावातील टंचाई नळ दुरुस्ती मधून चार लक्ष १७ हजार ८१० रुपये, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १८ लक्ष रुपये, व्यायाम शाळेसाठी सात लक्ष रुपये, गावातील अंतर्गत रस्ते गटारी यासाठी १५ लक्ष रुपये, स्मार्ट व्हिलेज प्रकल्पासाठी १० लक्ष रुपये, आर ओ प्लांट साठी पाण्याची टाकी १७ लक्ष रुपये, स्मशानभूमीचे कुंपण व सौंदर्यीकरण करण्यासाठी १० लाख रुपयांच्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच गावातील रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, अधिवास प्रमाणपत्र, प्राचीन मंदिरासमोरील विहीर दुरुस्तीकरण व खोलीकरण, घरकुल प्रकरणे, अतिक्रमण नियमानुकूल करणे, दिव्यांग योजना, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अतिरिक्त वर्ग घेणे, शेळी पालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय शिवणकाम याबाबत २० बचत गटांना प्रशिक्षण, गावकऱ्यांचे पीक विमा योजना प्रकरणे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, सुकन्या समृद्धी योजना, शिवकालीन तलाव दुरुस्ती व अन्य कामे याबाबत आढावा घेण्यात आला.

यावेळी गावातील वृक्ष लागवडीचा आढावा घेणे, तसेच वन्य प्राण्यांच्या उपद्रव संदर्भात तक्रारीच्या निराकरणासाठी ५० हेक्टर चे वनक्षेत्र कुंपण बंदिस्त करा, वन हक्क समिती गठीत करून गावकऱ्यांना उत्पादन मिळेल यासाठी योजना तयार करण्याचेही निर्देश कडू यांनी दिले. तसेच गावाच्या ग्रामपंचायतीच्या शाश्वत उत्पन्नासाठी सौर उर्जेवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात यावे अशी सूचनाही त्यांनी केली. त्यानंतर कडू यांनी गावच्या शाळेची, तसेच शिवकालीन तलावाची पाहणी केली.

Tags: Guardian Minister Bachchu Kaduvidarbha

शिफारस केलेल्या बातम्या

अग्रलेख : साहित्य संमेलनांचे औचित्य आणि महत्त्व
Top News

अग्रलेख : साहित्य संमेलनांचे औचित्य आणि महत्त्व

2 days ago
“विदर्भ मजबूत, तर राज्य मजबूत”; मुख्यमंत्र्यांनी मांडला विदर्भाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा
Top News

“विदर्भ मजबूत, तर राज्य मजबूत”; मुख्यमंत्र्यांनी मांडला विदर्भाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा

1 month ago
मराठवाडा, विदर्भाला दुष्काळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंचा महत्वकांक्षी प्रकल्प
Top News

मराठवाडा, विदर्भाला दुष्काळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंचा महत्वकांक्षी प्रकल्प

3 months ago
Heavy Rain: येत्या 24 तासात महाराष्ट्रात ‘मुसळधार’; ‘या’ 10 जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट जारी
Top News

राज्यात पाच दिवस “या” भागात मुसळधार पावसाचा इशारा

5 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

आमदार प्रज्ञा सातवांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या,“दारुच्या नशेत असणाऱ्याने अचानक बाजूला ओढून चापट मारली””

“सत्यजीत तांबेंना अपक्ष उमेदवारी का दाखल करावी लागली, याची…”; अशोक चव्हाण यांचे मोठे वक्तव्य

Cow Hug Day वरून संजय राऊतांची जहरी टीका,’पंतप्रधान नरेंद्र मोदी अदाणींना ‘हग’ करून…’

“किरीट सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला, तर…”; हसन मुश्रीफ यांचा सोमय्यांवर पलटवार

विठुराया पावला! यंदाच्या माघी यात्रेत तब्बल 4 कोटी 88 लाखांचे भाविकांकडून भरभरुन दान; मंदिर समितीच्या उत्पन्नात चौपट वाढ

एआयएमपीएलबीची सर्वोच्च न्यायालयात माहिती; म्हणाले,“मुस्लीम महिलांना मशिदीत नमाज पठण करण्यास मनाई नाही, मात्र …”

पशुसंवर्धन विभागाचा सल्ला,’गायीला मिठी मारुन साजरा करा यंदाचा व्हॅलेंटाईन डे’

ट्विटर, मेटा, ॲमेझॉन, गुगलनंतर आता जगातील ‘या’ बड्या कंपनीने सुरु केली नोकरकपात; तब्बल ७ हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

संजय राऊतांनी दिल्या मुख्यमंत्री शिंदेंना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, म्हणाले,’आम्ही राजकीय शत्रू आहोत अन् …’

ज्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदेची रॅली निघाली, त्याच गावात आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार

Most Popular Today

Tags: Guardian Minister Bachchu Kaduvidarbha

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!