‘का’ निदर्शनामागे पाकिस्तानचा हात-गिरिराज सिंह

नवी दिल्ली : राजधानी दिल्ली येथिल शाहीन बाग आणि जाफराबाद येथील   (सीएए) आणि एनआरसी विरुद्ध सुरू असल्या निदर्शनामागे पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केला आहे.

कलाम ३७० रद्द केल्यानंतर आयएसआय दिल्लीला कश्मीर बनवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. का कायद्याविरोधात काल झालेल्या निदर्शनाला हिंसक वळण लागले होते.

जोपर्यंत सरकार कायदा मागे घेत नाही तोपर्यंत आंदेओलन सुरु असणार असल्याचे निदर्शकांचं म्हणणे आहे.

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.