Ghar Banduk Biryani : ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या आदल्या दिवशीच प्रेमाचा रंग चढणार आणि प्रत्येकाचं मन ‘गुन-गुन’णार …

यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला (Valentine’s Day) प्रेम अधिकच बहरणार आहे. कारण झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत ‘घर बंदूक बिरयानी’ या नव्या आगामी चित्रपटातील (Ghar Banduk Biryani) प्रेमाची चाहूल देणार पहिलं ‘गुन गुन’ हे नवंकोरं प्रेमगीत व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आशिष कुलकर्णी आणि कविता राम यांनी गायलेल्या या गाण्याला ए. व्ही. प्रफुल्लचंद्र … Continue reading Ghar Banduk Biryani : ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या आदल्या दिवशीच प्रेमाचा रंग चढणार आणि प्रत्येकाचं मन ‘गुन-गुन’णार …