Dainik Prabhat
Sunday, May 22, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

‘हे’आठ ऍप्स करा झटपट डिलीट, अन्यथा क्रिप्टोकरन्सीच्या नावाने होईल मोठी फसवणूक !

by प्रभात वृत्तसेवा
August 23, 2021 | 2:51 pm
A A

मुंबई – गेल्या वर्षभरात भारतासह काही देशांमध्ये क्रिप्टोकरन्सी अचानक खूप लोकप्रिय झाली. आता लोक बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी स्पर्धा करत आहेत. दरम्यान, असे काही ऍप्स गुगल प्ले स्टोअरवर दिसू लागले जे बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्याचा दावा करतात आणि वापरकर्त्यांकडून पैसे लुटतात.

हे ऍप्स तिथेच थांबत नाहीत, सिक्युरिटी फर्म ट्रेंड मायक्रोच्या मते, हे ऍप्स वापरकर्त्यांच्या खात्यांवर बारीक नजर ठेवतात आणि संधी मिळताच ते हॅक करून खाते साफ करतात. जर तुम्हीही क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या ऍप्सबाबत सावधगिरी बाळगणे खूप गरजेचे आहे. पाहुयात, हे ऍप्स कोणते आहेत.

1. बिट फंड
2. बिटकॉइन माइनर
3. बिटकॉइन (BTS)
4. क्रिप्टो होलिक
5. डेली क्रिप्टो रिवॉर्ड
6. बिटकॉइन 2021
7. माइन बिटप्रो (मेनबिट प्रो)
8. इथेरियम (ETH)

  • गूगल प्लेस्टोरवर या ऍप्सवर बंदी – सिक्युरिटी फर्म ट्रेंड मायक्रोच्या तक्रारीवरून, गूगल प्ले स्टोअरने त्याच्या प्लॅटफॉर्मवरून या ऍप्सवर बंदी घातली आहे. गुगल प्ले स्टोअरने मान्य केले आहे की हे ऍप्स वापरकर्त्यांसाठी धोकादायक ठरू शकतात. हे ऍप्स वापरकर्त्यांना क्रिप्टोकरन्सी मायनिंगच्या नावाखाली फसवणुकीचा बळी बनवतात आणि काही मिनिटातच त्यांची आयुष्यभराची कमाई चोरतात.

  • आणखी 120 ऍप्सवर गुगलची नजर – सिक्युरिटी फर्म ट्रेंड मायक्रोच्या अहवालानुसार, गुगल प्ले स्टोअर या आठ प्रतिबंधित ऍप्सशिवाय आणखी काही ऍप्सवर ते बारीक नजर ठेवून आहेत. बातमीनुसार, गूगल प्ले स्टोअर लवकरच त्याच्या प्लॅटफॉर्मवरून या ऍप्सवरदेखील बंदी घालणार आहे.

एका अहवालानुसार, गेल्या वर्षात सुमारे 4500 लोक या ऍप्सच्या फसवणुकीचे बळी ठरले आहेत. सिक्युरिटी फर्मच्या तक्रारीवरून गुगल प्लेस्टोरने ऍप्सवर बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ नाही.

Tags: Cardanocryptocryptocurrenciesglobal crypto marketinvestormondayscam

शिफारस केलेल्या बातम्या

Stock Market: भारतीय शेअर बाजारात दिवसभर तुफान विक्री, निर्देशांक मोठ्या प्रमाणात कोसळले
अर्थ

Stock Market: गुंतवणूकदारांचा 5 लाख कोटींचा फायदा

1 day ago
फ्युचर समुहाचे शेअर घसरले
अर्थ

निराश गुंतवणूदारांकडून विक्रीचा मारा; शेअर बाजार निर्देशांक कोसळले

2 days ago
Stock Market: परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा मारा; 1,468 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री
अर्थ

शेअर बाजार : गुंतवणूकदारांचे 6.71 लाख कोटींचे नुकसान

2 days ago
पाच दिवसानंतर निर्देशांकांत सुधारणा ; बऱ्याच गुंतवणूदारांकडून झाली निवडक खरेदी
अर्थ

पाच दिवसानंतर निर्देशांकांत सुधारणा ; बऱ्याच गुंतवणूदारांकडून झाली निवडक खरेदी

1 month ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

जाणून घ्या सूर्याची पूजा; उद्या आहे खास दिवस

केसीआर यांचे राष्ट्रीय मिशन सुरू अखिलेश, केजरीवाल यांची घेतली भेट

राहुल गांधींचे केरोसिन विधान अत्यंत योग्यच – संजय राऊत

कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी माजी मुख्यमंत्री दोषी; यापूर्वी शिक्षक भरती घोटाळ्यात त्यांना भोगावा लागला होता 10 वर्षे तुरुंगवास

पेरारिवलनच्या सुटकेचा आनंदोत्सव ही चिंतेची बाब – कॉंग्रेसचा आक्षेप

छत्त्तीसगड मध्ये लवकच जुनी पेन्शन स्कीम

निवडणुकांचा बिगुल वाजणार? इंधन अचानक स्वस्त झाल्याने तर्क-वितर्कांना उधाण

भारताने श्रीलंकेला केली डिझेलची मदत

आंबा जत्रेला कोल्हापूरकरांचा उदंड प्रतिसाद

बिहारच्या मोस्ट वॉंटेड गुन्हेगाराला दिल्लीत अटक

Most Popular Today

Tags: Cardanocryptocryptocurrenciesglobal crypto marketinvestormondayscam

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!