Oliver Kahn : ऑलिव्हर कान यांच्या फुटबॉल अकादमीमुळे भारताची होणार प्रगती….

मुंबई – जागतिक फुटबॉलमध्ये अत्यंत नावाजलेले जर्मनीचे प्रख्यात गोलकीपर ऑलिव्हर कान यांनी भारतात अकादमी स्थापन केली आहे. त्याच अंतर्गत भारतात फुटबॉलच्या चाहत्यांची संख्या एकीकडे वाढत असल्यामुळे भारतीय फुटबॉलची प्रगती हाच आपली अकादमीचा मुख्य उद्देश असल्याचे कान यांनी म्हटले आहे. भारतात इतक्‍या स्पर्धा होतात, तसेच भारतीय फुटबॉलपटू विशेषतः कर्णधार सुनील छेत्री जागतिक स्तरावर लोकप्रीयता मिळवतात मात्र, … Continue reading Oliver Kahn : ऑलिव्हर कान यांच्या फुटबॉल अकादमीमुळे भारताची होणार प्रगती….