(पी ई सोसायटी )मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड आणि विद्यार्थी कल्याण मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विध्यमाणे दि.12 आणि 13 फेब्रुवारी 2020 रोजी जिओ कार्निवल चे आयोजन भूगोल विभागाने केले होते. प्रमुख वक्ते डॉ. रवींद्र जायभाज (भूगोल विभाग प्रमुख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) सरांनी मुलांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमानिमित्ताने विविध स्पर्धांचे व व्याख्यानाचे आयोजन केले होते. प्रमुख वक्ते डॉ. श्रीकांत कार्लेकर (माजी भूगोल विभाग प्रमुख स.प. महाविद्यालय पुणे,)यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
स्पर्धांचा निकाल
पोस्टर competition
प्रथम क्रमांक(मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे) रोहित लेश्राम,सौरभ माने,
द्वितीय क्रमांक(मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर पुणे) स्वप्नील पवार ,आशिष खोसे,
तृतीय क्रमांक(बाबुराव घोलप कॉलेज सांगवी पुणे) आदर्श खरात,नेहा निळे शामभावी जोशी,
रांगोळी स्पर्धा
प्रथम क्रमांक(मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे)
हर्षदा गुंड ,
द्वितीय क्रमांक(गवरमेन्ट कॉलेज पणजी गोवा)
शिवम नाईक ,सुजाता देसाई,
तृतीय क्रमांक(मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे नाजरीन शेख,आरती शिंदे,प्रतिक्षा धादवाड,
*वक्तृत्व स्पर्धा*
प्रथम क्रमांक(मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे) चंचल शेळके
द्वितीय क्रमांक(फर्ग्युसन कॉलेज पुणे) अनुली वाबळे,
तृतीय क्रमांक(स.प.महाविद्यालय पुणे)अमृता प्रभू,
Documentary स्पर्धा
प्रथम क्रमांक(मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे)रितेश कापसे ऐश्वर्या कुलकर्णी,प्रतिक्षा राजपूत,शाम शिंदे,
*मॉडेल स्पर्धा*
प्रथम क्रमांक(गवरमेन्ट कॉलेज पणजी गोवा) दिव्यता देसाई,शिवानी नाईक ,हजरतत्बी नदाफ, बेनाझ बनकीपूर,
फोटोग्राफी स्पर्धा
प्रथम क्रमांक(मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे) अक्षय धनराळे,
द्वितीय क्रमांक(मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे) सिद्धार्थ जाधव
तृतीय क्रमांक(गवरमेन्ट कॉलेज गणेशखिंड पुणे) अनुज प्रभुदेसाई,
*G.K Quiz*
प्रथम क्रमांक
(मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे) नारायण लाटे,द्वितीय क्रमांक
(डॉ.बी.एन.कॉलेज पुरंदर) विशाल शिंदे,तृतीय क्रमांक (मॉडर्न कॉलेज गणेशखिंड पुणे)यश मेश्राम.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण लाटे, सायली चव्हाण, विशाल मोरे या SYBAच्या विध्यार्थ्यांनी केले. आभारप्रदर्शन प्रतीक बोबते याने केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी मार्गदर्शन केले. भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ.संजय पाटील यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. प्रा.ज्योती आचार्य,प्रा. मोतीलाल मोरे,आणि राजू खुडे यांचे सहकार्य त्यांना लाभले.
– वैभव माने,
कॉलेज रिपोर्टर,
मॉडर्न कॉलेज, गणेशखिंड