ग.दि. माडगुळकर यांचा आज १०० वा वाढदिवस. यानिमित्त शिवाजीनगर येथिल त्यांच्या पंचवटी या निवास्थानी भारत इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यानी सामुहिक गीतातून मानवंदना दिली. यामध्ये १०० विद्यार्थी सहभागी होते.