गौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश 

नवी दिल्ली – माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने भारतीय जनता पक्षात आज प्रवेश केला. यावेळी अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद उपस्थित होते. गौतम गंभीर नवी दिल्लीतून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रतीक्षेनंतर आणि मॅरेथॉन बैठकीनंतर लोकसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपने १८२ उमेवारांची नावे घोषित केली आहेत. दरम्यान, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यासारख्या बड्या नेत्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. तसेच महाराष्ट्रातील १६ जागांवरील उमेदवारी घोषित करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)