Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Pune Fast

पुण्यात गॅस पाइपलाइन फुटली

राजमाता भुयारी मार्ग येथे खोदकाम; पाच हजार ग्राहकांची गैरसोय

by प्रभात वृत्तसेवा
January 20, 2023 | 8:08 am
A A
पुण्यात गॅस पाइपलाइन फुटली

कात्रज – धनकवडी येथून दत्तनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील राजमाता भुयारी मार्ग येथे खोदकामात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडची पॉलिथिन गॅस पाइपलाइन फुटल्याने पाच हजार गॅस ग्राहकांची मोठी गैरसोय झाली. स्वयंपाक, गैस गिझर अशी सर्वच दैनंदिन कामे रेंगाळल्याने ग्राहकांना संताप व्यक्‍त केला. पाइपलाइन दुरूस्त करेपर्यंत सायंकाळ झाली तो पर्यंत ग्राहक “गॅस’वरच होते.

कात्रज वंडर सिटी येथे पालिकेच्या पंपिंग स्टेशनचे काम सुरू आहे. पंपिंग स्टेशनपासून वडगाव पंपिंग स्टेशनकडे पाइपलाइन जोडण्याकरिता एल ऍन्ड टी कंपनीकडून जेसीबीद्वारे रस्त्याच्या बाजूने खोदण्यात येत आहे. अनेक ठिकाणी विना सूचना, सुरक्षा यंत्रणा विना रस्ते खोदण्यात आलेले असताना कोणत्याही महावितरणच्या केंबल्स्‌, फोनच्या केबल्स्‌ तसेच ज्या ठिकाणी गॅस पाइपलाइन आहे, अशा ठिकाणी खोदकाम करतानाही सुरक्षा बाळगली जात नसल्याने आजची घटना घडली.

कात्रज स्टेशनपासून ही गॅसवाहिनी जांभुळवाडीकडे जाते. सुमारे 4 बार प्रेशरची ही वाहिनी आहे. खोदकाम करताना राजमाता भुयारी मार्ग जवळ दुपारी दीडच्या सुमारास फुटली, त्यावेळी दहा मिनिटे मोठ्या प्रेशरने गॅस बाहेर पडत होता. नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलास कळविले. तोपर्यंत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमार्फत पुरवठा बंद करण्यात आला होता, मुख्य वाहिनी फुटली असती तर आगीचा तसेच स्फोटाचा मोठा धोका होता. मात्र, 4 बारची वाहिनी फुटल्याने कात्रज, मोरेबाग परिसर, आंबेगाव, जांभुळवाडी, धनकवडी, परिसरातील सुमारे 35 ते 40 सोसायटीतील अंदाजे पाच हजार ग्राहकांची गैरसोय झाली. याबाबत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडे तक्रार करण्यात आल्या.
पुणे शहर व उपनगर परिसरातील जिकडे-तिकडे चोहीकडे विकासकामांच्या नावाखाली खोदकाम सुरू आहे. मात्र, अशा कामांत सुरक्षा साधने व सुरक्षा यंत्रणेचा वापर याकडे संबंधित ठेकेदारांकडून दुर्लक्ष केले जात आहे.

जेसीबीद्वारे खोदकाम होत असताना 4 बार प्रेशरची वाहिनी फुटल्याने त्या ठिकाणी गॅस लिक झाला होता. तत्काळ अग्निशमन दल मार्फत त्या ठिकाणी पोहोचून गॅसगळती बंद करण्यात आली, त्यानंतर गॅस वाहिनी दुरुस्तीचे काम करण्यात आले. ज्या ठिकाणी गॅस वाहिनी आहे तेथे फलक लावण्यात आलेले असतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून व खोदकाम केले जाते. आमच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना सूचना देऊन अशी कामे केल्यास अशा घटना घडणार नाहीत.
– ओंकार काळे, मुख्य अभियंता, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड

Tags: marathi newsPMCpune city newspune shaahrपुणे शहरपुणे सिटी न्यूज

शिफारस केलेल्या बातम्या

मिर्झापूर वेबसीरिज बघताच सुप्रिया सुळेंनी केला कालिन भैय्यांना कॉल
Top News

मिर्झापूर वेबसीरिज बघताच सुप्रिया सुळेंनी केला कालिन भैय्यांना कॉल

12 hours ago
पिंपरी चिंचवड – आयटीनगरीत फुलली स्ट्रॉबेरीची शेती ! खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी
Top News

पिंपरी चिंचवड – आयटीनगरीत फुलली स्ट्रॉबेरीची शेती ! खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पाहणी

2 days ago
मंत्रीमंडळ विस्तारात महिलांना स्थान देणार – देवेंद्र फडणवीस
Top News

मंत्रीमंडळ विस्तारात महिलांना स्थान देणार – देवेंद्र फडणवीस

2 days ago
अनोखा प्रजासत्ताक; मानवी प्रतिकृतीद्वारे महापुरुषांना मानवंदना अन्‌ तिरंगा
Pune Fast

अनोखा प्रजासत्ताक; मानवी प्रतिकृतीद्वारे महापुरुषांना मानवंदना अन्‌ तिरंगा

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Hindenburg Research । आपल्या आरोपांवर ठाम राहत हिंडेनबर्गचे अदानी यांनाच आव्हान

नेपाळ विमान अपघात : सिंगापूरमध्ये होणार ब्लॅक बॉक्‍सची तपासणी

कंगाल होत चाललेल्या पाकिस्तानपुढे नवं संकट! गूढ आजाराने होताहेत मृत्यू, आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू

Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटापावरून भारताची पाकला नोटीस; गेल्या पाच वर्षांपासून…

Iran : इराणने 3,000 हून अधिक अफगाण निर्वासितांची देशातून केली हकालपट्टी

गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किमती कमी होणार; सरकार घेणार महत्वाचा निर्णय

Governor of Maharashtra : ‘सुमित्रा महाजन’ राज्यपाल पदाच्या शर्यतीत; अजून दोन नावं चर्चेत…

कसबा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, भाजप सर्व पक्षांना पाठविणार विनंती पत्र – चंद्रकांत पाटील

लडाखमध्ये भारत-चीन संघर्षाची नांदी; चीनच्या बांधकामांमुळे उडू शकते ठिणगी

Budget 2023 : खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळू शकते आनंदाची बातमी!

Most Popular Today

Tags: marathi newsPMCpune city newspune shaahrपुणे शहरपुणे सिटी न्यूज

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!