Ganpati special : असे बनवा लाडक्या बाप्पासाठी खुसखुशीत सुबक सुंदर ‘तळणीचे मोदक’

पुणे – गणेशोत्सवात बाप्पाला विविध पक्वान्नांचा नैवेद्य दाखवला जातो. उकडीचे मोदक, तळणीचे मोदक, पंचखाद्य, पुरणाचे मोदस, खव्याचे मोदक, शिरा, गुलाब जामून, जिलबी, इम्रती आदी प्रकारचे अनेक नैवेद्य तुम्ही या दिवसांमध्ये केले असतील. पण आज आपण लाडक्या बाप्पासाठी खुसखुशीत सुबक सुंदर ‘तळणीचे मोदक’ बनवणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात या स्वादिष्ट मोदकांची रेसिपी……

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.