Dainik Prabhat
Friday, September 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Pune : परराज्यातील प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

by प्रभात वृत्तसेवा
June 6, 2023 | 5:14 pm
A A
टेकडीवर जोडप्याला लुटणारे सराईत जेरबंद; यूपीआय आयडीद्वारे तपास

पुणे : कात्रज परिसरात परराज्याातील प्रवाशांना लुटणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून दुचाकी आणि कोयता जप्त करण्यात आला.

राजू नागनाथ कांबळे (वय २०), अथर्व रवींद्र अडसुळ (वय २०, दोघे रा. तळजाई वसाहत, पद्मावती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी परराज्यातील एका तरुणाला कात्रज परिसरात पत्ता विचारण्याचा बहाण्याने लुटण्यात आले होते. तरुणाने चोरट्यांना विरोध केल्यानंतर त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करुन खिशातील साडेचार हजार रुपयांची रोकड लुटण्यात आली होती. पसार झालेल्या चोरट्यांचा भारती विद्यापीठ पोलिसांकडून माग काढण्यात येत होता.

पोलीस कर्मचारी अवधूत जमदाडे, अभिनय चौधरी, आशिष गायकवाड यांना चोरट्यांची माहिती मिळाली. त्यानंतर आरोपी राजू कांबळे, रवींद्र अडसुळ आणि त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराला पकडण्यात आले.

पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय पुराणिक, सहायक निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, निलेश ढमढेरे आदींनी ही कारवाई केली.

Tags: Gang arrestedrobbing foreign passengers
Previous Post

Yogi Adityanath : अतिक अहमदने कब्जा केलेल्या जमिनीवर उभारली इमारत; येत्या दोन दिवसात गरिबांना मिळणार त्यांच्या स्वप्नातील घराच्या चाव्या

Next Post

कसबा विधानसभा मतदार संघात शासन आपल्या दारी उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

शिफारस केलेल्या बातम्या

गडचिरोलीत माओवाद्यांना स्फोटक साहित्य पुरवणारी टोळी जेरबंद
महाराष्ट्र

गडचिरोलीत माओवाद्यांना स्फोटक साहित्य पुरवणारी टोळी जेरबंद

2 years ago
पुणे विद्यापीठाचे बनावट मार्कलिस्ट तयार करणारी टाेळी ‘जेरबंद’
latest-news

पुणे विद्यापीठाचे बनावट मार्कलिस्ट तयार करणारी टाेळी ‘जेरबंद’

2 years ago
Pune Crime : पट्टेरी वाघाचे कातडीची तस्करी करणारी टोळी जेरबंद; साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त
latest-news

Pune Crime : पट्टेरी वाघाचे कातडीची तस्करी करणारी टोळी जेरबंद; साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

2 years ago
Pune Crime : नामांकित डॉक्‍टरच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला मध्यप्रदेशातून अटक; 30 लाखाचा ऐवज जप्त
latest-news

Pune Crime : नामांकित डॉक्‍टरच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला मध्यप्रदेशातून अटक; 30 लाखाचा ऐवज जप्त

2 years ago
Next Post
कसबा विधानसभा मतदार संघात शासन आपल्या दारी उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

कसबा विधानसभा मतदार संघात शासन आपल्या दारी उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

#TeamIndia : “ते दोघे खेळाडू जावई..”; ‘संजू सॅमसन’ला डावलल्याने चाहत्यांची BCCI वर टीका

विधानसभा गमावल्यानंतर, लोकसभेच्या २५ जागा टिकवण्यासाठी भाजपला जुना मित्र आठवला?

अजित पवार गटातील ‘या’ आमदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: जन्मदात्या आईने बाळाला 14व्या मजल्यावरून खाली फेकलं, धक्कादायक कारण उघडकीस

मध्यप्रदेशातून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला; म्हणाले – “आदित्य… नाम तो सुना ही होगा’

लोकसभेत शिव्या, मुस्लिमांबाबत द्वेषमूलक वक्तव्य करणाऱ्या खासदारावर भाजप कारवाई करणार?

#INDvAUS 1st ODI : मोहम्मद शमीचा भेदक मारा, ऑस्ट्रेलियाचे Team India पुढे 277 धावांचे आव्हान…

‘पुरावा आहे म्हणूनच भारतावर…’, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्व माहिती

अजित पवार मुस्लिम आरक्षणासाठी सरसावले; दिलं “हे’ आश्वासन

लोकसभेत शिव्या देणारा भाजपचा खासदार रमेश बिधुरी कोण आहे? यापूर्वीही अनेकदा वाद…

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: Gang arrestedrobbing foreign passengers

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही