वाघोली (प्रतिनिधी):- वाघोली (तालुका हवेली) येथील बिरोबा सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना व आरती दिव्यांग महिलांच्या हस्ते करण्यात आली.
कोरोना नियमावलीचे पालन करून साध्या पध्दतीने गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी सातव,संस्थापक धर्मेंद्र सातव, सुप्रिया लोखंडे, वनिता कोळेकर ,अनिता रसाळ,संगिता सातव, हौसाबाई काळोखे,कैलास कुसाळकर,अब्दुल पठान,
काका सातव,मुक्तेश्वर खैरणार ,नंदू कोळेकर,दत्ता बहिरट,सह उपस्थित होते.