#Ganesh Visarjan 2024 । आजच्या अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. सकाळी दहा वाजता मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
यंदाही मानाच्या आणि प्रमुख मंडळांनी विसर्जनाची जय्यत तयारी केली आहे. ढोल-ताशा पथक, बॅंड, ध्वजपथक याशिवाय विविध संस्था आणि संघटनांचा सहभाग या सगळ्या गोष्टींचे नियोजन जवळपास पूर्ण झाले आहे.
- मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
- अलका टॉकीज चौकात दाखल
- मानाचा चौथा तुळशीबाग गणपती विसर्जन
- अलका चौकातुन विर्सजनासाठी मार्गस्थ होणार
- मानाचा तिसरा गुरुजी तालीम अलका चौकात दाखल
- पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक संथ गतीने सुरू; यंदाही मिरवणुका उशिरापर्यंत चालणार?
- दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक सुरुवात
- “बाप्पााने आम्हालाही सुबुद्धी द्यावी आणि ज्यांना सर्वात जास्त बुद्धीची गरज आहे त्यांनाही द्यावी”; फडणवीसांचा टोला
- शमीच्या खोडापासून तयार केलेली पुण्यातील एकमेव मूर्ती हत्तीवर विराजमान
- येळकोट…येळकोट जय मल्हार…! पुण्यात अवतरले श्री खंडेराय…
- शहरात सुख नांदू दे ; मानाच्या चौथ्या गणपतीला साकडे
- जगन्नाथ रथामध्ये विराजमान झाले महागणपती
- तुळशीबाग मानाचा चौथा गणपती यंदा जगन्नाथ पुरीच्या रथामध्ये विराजमान झालेला आहे.
- गणपती विसर्जन मिरवणूकीला सुरुवात ; मानाचा पहिला ग्रामदैवत कसबा गणपती बेलबाग चौकात दाखल
- पुणे गणेश विसर्जन, वडापाव अन् व्यासपीठावर सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या गप्पा! ; फोटोतून पहा नेत्यांचा दिलखुलासपणा
- “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…!” ; पुण्यात घरगुती गणपतींचे उत्साहात विसर्जन
- पुण्यातील मानाचा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; ढोल-ताशाच्या गजरात देणार बाप्पाला निरोप
- पुण्यात विघ्नहर्ताच्या निरोपाला सर्व राजकारणी एकाच व्यासपीठावर
- गणपती विसर्जनाला श्रींची मूर्ती पाण्यात विसर्जित का केली जाते ? महाभारताशी काय आहे ‘संबंध’
- Ganpati Visarjan 2024 | बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत रांगोळीतून तरुणाईला संदेश…
- गणेश विसर्जनसाठी मुंबई, पुण्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त; कसे असणार नियोजन?
- मानाचा तिसरा गुरुजी तालीम विसर्जन रथ
- पुण्यात अजित पवारांचं गणेश भक्तांना आवाहन ; म्हणाले,”३६ तास मिरवणूक चालली तर…”
- पुण्यातील मानाचे गणपती थोड्याच वेळात विसर्जनाला निघणार ; दगडूशेठ हलवाई गणपतीची ४ वाजता मिरवणूक
- लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण ; मुंबईचा राजाही होणार मार्गस्थ
- ‘मयूरपंख रथा’तून निघणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पांची स्वारी
- रात्री आठ वाजता होणार विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ
- लाडक्या गणरायाला आज निरोप; परंपरा कायम ठेवत मानाच्या पाचही गणपतींचे हौदातच होणार विसर्जन
लाडक्या गणरायाला आज निरोप; परंपरा कायम ठेवत मानाच्या पाचही गणपतींचे हौदातच होणार विसर्जन