साताऱ्यात गणेश विसर्जन मिरवणूकीस प्रारंभ

सातारा : राज्यात सर्वत्र गणपती विसर्जनाचा जल्लोष सुरू आहे. त्यातच सातारा शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. दरम्यान, शहरातील मोती चौकात उपनगरातील गणेशमुर्त्यांचे आगमन झाले आहे. ढोल पथकांच्या निनादात बाप्पांचे स्वागत होत आहे. मिरवणूकीदरम्यान, पावसाने हजेरी लावल्यामुळे मिरवणुकीत आणखी रंग भरले जातील.

Leave A Reply

Your email address will not be published.