Dainik Prabhat
Sunday, April 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home मनोरंजन बॉलिवुड न्यूज

गांधी की गोडसे कोणाला फॉलो करता ? अभिनेता चिन्मय मांडलेकर म्हणाला,”माझे आदर्श…”

by प्रभात वृत्तसेवा
January 16, 2023 | 12:15 pm
A A
गांधी की गोडसे कोणाला फॉलो करता ? अभिनेता चिन्मय मांडलेकर म्हणाला,”माझे आदर्श…”

मुंबई – ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. दोन वेगळ्या विचारसरणीचे पैलू या चित्रपटातून उलगडले जाणार आहेत. या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आता सर्वांना चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता लागली आहे. मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकरने यामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे तर गुजराती सिनेसृष्टीतील दीपक अँटनी यांनी महात्मा गांधींची भूमिका साकारली आहे. गांधी की गोडसे, तुम्ही कोणाला फॉलो करता ? असा सवाल चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेता चिन्मय मांडलेकर यांना विचारण्यात आला होता त्यावर त्यांनी भन्नाट उत्तर दिले.

एका हिंदी मीडियाला मुलाखत देताना चिन्मय मांडलेकर यांनी चित्रपट आणि इतिहासातील विविध गोष्टींवर भाष्य केले. गांधींजींबाबत आपण सगळे बऱ्यापैकी जाणतो परंतु गोडसेंबाबत सर्वकाही माहिती नसल्याचे चिन्मय मांडलेकर यांनी यावेळी सांगितले. तसेच या रोलचा अभ्यास करण्यासाठी गोडसे यांनी न्यायालयात दिलेल्या शेवटच्या जबाबाची मदत झाल्याचे देखील चिन्मयने सांगितले.

गांधी की गोडसे कोणाला फॉलो करता असा सवाल समोर येताच चिन्मय म्हणाला, “माझे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत. गोडसेबाबत जास्त काही माहिती नसल्याने त्यांना फॉलो करण्यासारखे काहीच काही. राहिला प्रश्न गांधींजींचा तर त्यांचे पाच टक्के विचार जरी आपण फॉलो करू शकलो तरी खूप आहे” असं स्पष्ट मत चिन्मयने यावेळी व्यक्त केलं.

चिन्मय मांडलेकरसह राजकुमार संतोषी यांची मुलगी तनिषा संतोषी देखील या चित्रपटातून पदार्पण करताना दिसणार आहे.हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.विशेष म्हणजेच शाहरुख खानचा पठाण हा सिनेमा देखील याच दिवशी प्रदर्शित होणार आहे.

Tags: Actor Chinmoy MandlekarChhatrapati Shivaji Maharajchinmay mandalekar talk on gandhi godasegandhi godase ek yuddhGandhi or Godse who do you follow?अभिनेता चिन्मय मांडलेकरगांधी की गोडसे कोणाला फॉलो करता?गांधी-गोडसे एक युद्धचिन्मय मांडलेकर

शिफारस केलेल्या बातम्या

सचिनच्या वक्तव्यानं जिंकली सर्वांची मनं; म्हणाला, ‘क्रिकेटची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या…’
latest-news

सचिनच्या वक्तव्यानं जिंकली सर्वांची मनं; म्हणाला, ‘क्रिकेटची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या…’

2 weeks ago
‘मुंबईचं नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर करा’; इम्तियाज जलील यांचं मोठं व्यक्तव्य
latest-news

‘मुंबईचं नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर करा’; इम्तियाज जलील यांचं मोठं व्यक्तव्य

1 month ago
#Shivjayanti2023 : छत्रपती शिवाजी महाराज यांना विधान भवनात अभिवादन
महाराष्ट्र

#Shivjayanti2023 : छत्रपती शिवाजी महाराज यांना विधान भवनात अभिवादन

1 month ago
शिवजयंतीच्या दिवशी अमोल कोल्हे यांनी पुकारलं ‘भगवा जाणीव’ आंदोलन
latest-news

शिवजयंतीच्या दिवशी अमोल कोल्हे यांनी पुकारलं ‘भगवा जाणीव’ आंदोलन

1 month ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

क्रिकेट कॉर्नर : “स्वीट सिक्‍स्टिन’ला नव्या नियमांचे कोंदण

Electric vehicle: ई-वाहन खरेदीत झाली तिप्पट वाढ

#IPL2023 #LSGvDC : मायर्सकडून षटकारांचा पाऊस; LSG चे DC समोर 194 धावांचे तगडे आव्हान

चिंताजनक! पुणे शहर परिसरात रस्ते अपघातात 90 दिवसांत 100 बळी

#IPL2023 #PBKSvKKR : आधी लाईट नंतर पावसाचा व्यत्यय; डकवर्थ लुईस पद्धतीने पंजाबचा 7 धावांनी विजय

माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी काही जणांनी सुपारी दिलीयं – पंतप्रधान मोदी

#IPL2023 : श्रीशांतच्या कानाखाली ते पंतचा No Ball वरुन मैदानावर मोठा ड्रामा; जाणून घ्या…. IPL इतिहासातील’11’ मोठे वाद

कॉंग्रेस नेते नवज्योत सिंग यांची तुरुंगातून सुटका

“आयआयटी’चे प्रशिक्षण देणाऱ्या खाजगी शिक्षण संस्थेत 14 कोटींचा गैरव्यवहार

#IPL2023 #GTvCSK : गुजरातला पहिल्या विजयानंतर मोठा झटका

Most Popular Today

Tags: Actor Chinmoy MandlekarChhatrapati Shivaji Maharajchinmay mandalekar talk on gandhi godasegandhi godase ek yuddhGandhi or Godse who do you follow?अभिनेता चिन्मय मांडलेकरगांधी की गोडसे कोणाला फॉलो करता?गांधी-गोडसे एक युद्धचिन्मय मांडलेकर

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!