Saturday, July 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पुणे जिल्हा | भावी मंत्री आमदार दिलीप मोहिते!

- वाढदिवसाच्या बॅनवर झळकले : विस्तारात मंत्रिपद मिळण्याची कार्यकर्त्यांना अपेक्षा

by प्रभात वृत्तसेवा
May 30, 2024 | 4:06 am
in पुणे जिल्हा
पुणे जिल्हा | भावी मंत्री आमदार दिलीप मोहिते!

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. दरम्यान, तालुक्यातील व तालुक्याबाहेरील अनेक कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी आमदार मोहिते पाटील यांना आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. तालुकाभर त्यांच्या वाढदिवसाच्या होर्डींग आणि बॅनर लावण्यात आले होते. त्यातही भावी मंत्री आमदार दिलीप मोहिते पाटील असा उल्लेख करण्यात आला आहे.

खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यांच्या निवासस्थानी असलेल्या गोमातेचे दर्शन घेतल्यानंतर आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पत्नी सुरेखा मोहिते पाटील यांनी त्याचे औक्षण केले. त्यानंतर आलेल्या नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारण्यास सुरुवात झाली.

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध पक्ष संस्था, संघटना, ग्रामपंचायती आदी क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते पदाधिकारी, शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आणि तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी सहा वाजल्यापासून राजगुरूनगर येथील आमदार निवासात कार्यकर्ते नागरिकांची मोठी गर्दी झाली होती, निवासस्थानाच्या पुढे शुभेच्छा देण्यासाठी उभारलेल्या स्टेजवर नियोजनबद्ध प्रत्येक कार्यकर्त्याला आमदार दिलीप मोहिते पाटील यांना शुभेच्छा देता याव्यात यासाठी चांगले नियोजन करण्यात आले होते.

यावेळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना वह्या, दप्तर, भजन साहित्य वाटप करण्यात आले. त्यांच्या निवासस्थानी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. तालुकाभर आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा वाढदिवस नेत्र तपासणी, रक्तदान शिबिर, पैठणी आदी कार्यक्रम घेण्यात आले.

जिल्हा दूध संघाचे संचालक अरुण चांभारे,भगवान पासलकर, लता गोपाळे, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास सांडभोर, भाजप तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, जिल्हा परिषद सदस्य मंगल चांभारे, बाबा राक्षे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे पुणे जिल्हा पदवीधर व केंद्रसभा संघटनेचे अध्यक्ष शांताराम नेहेरे, उद्योजक अंकुशराव जेधे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे,

उपसभापती विठ्ठल वनघरे, माजी सभापती चंद्रकांत इंगवले, विनायक घुमटकर, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, समता परिषदेचे शांताराम घुमटकर, प्रदीप कासवा, विजय भन्साळी, संतोष भांगे, सुजाता पचपिंड, पप्पू बनसोडे, सुनील वाळुंज, कांचन ढमाले, संध्या जाधव, मनीषा पवळे, मनीषा भांगे, यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन योगिता पाचारणे यांनी केले.

आमदाराकडून विकासाला गती
आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खेड तालुक्याच्या विकासाला मोठी गती दिली आहे. गावागावात त्यांचे मोठे संघटन आहे. इतकेच काय तर त्यांच्याकडे वैयक्तिक कामासाठी अनेक लोक येतात त्यांची कामे ते त्याच क्षणी मार्गी लावत असल्याने त्यांच्यावर प्रेम करणार्‍या नागरिकांची संख्या खूप मोठी आहे. म्हणूनच त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Join our WhatsApp Channel
Tags: khed newsmla mohite patilOn the birthday banarrajgurunagar
SendShareTweetShare

Related Posts

जुन्नरमधील अवैध कत्तलखान्यांमुळे खळबळ! BJP, VHP पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट, कठोर कारवाईची मागणी
पुणे जिल्हा

जुन्नरमधील अवैध कत्तलखान्यांमुळे खळबळ! BJP, VHP पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट, कठोर कारवाईची मागणी

July 19, 2025 | 9:12 pm
वर्गात शिकवत असताना हृदयविकाराच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू, परिसरात शोककळा
पुणे जिल्हा

शिरूर तालुक्यात शिक्षक बदल्यांचा सावळा गोंधळ; खोट्या वैद्यकीय दाखल्यांचा धक्कादायक खुलासा!

July 19, 2025 | 7:16 pm
ज्ञानोबा-तुकोबा पालखी सोहळ्यांच्या आगमनानिमित्त आळंदी, पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक बदल! कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग जाणून घ्या
पिंपरी -चिंचवड

ज्ञानोबा-तुकोबा पालखी सोहळ्यांच्या आगमनानिमित्त आळंदी, पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक बदल! कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग जाणून घ्या

July 19, 2025 | 5:14 pm
हवेली तालुक्यात सहकार क्षेत्रात जगताप बंधूंचे वर्चस्व
पुणे जिल्हा

हवेली तालुक्यात सहकार क्षेत्रात जगताप बंधूंचे वर्चस्व

July 18, 2025 | 9:13 pm
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हवेलीकरांकडून सत्कार
पुणे जिल्हा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हवेलीकरांकडून सत्कार

July 18, 2025 | 7:51 pm
वाघोलीत खड्डे मुक्तीचा निर्धार! संपत गाडे यांचा अभिनव उपक्रम
पुणे जिल्हा

वाघोलीत खड्डे मुक्तीचा निर्धार! संपत गाडे यांचा अभिनव उपक्रम

July 18, 2025 | 7:01 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Rohini Khadse : सगळंच प्रदेशाध्यक्षांना विचारून करणार का?; रोहिणी खडसेंची चाकणकरांवर टीका

आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस साडेचार तास हॉटेलमध्ये, गुप्त चर्चा! शिंदे गटाचं टेन्शन वाढणार?

India Alliance : विरोधक 8 मुद्द्यांवरून संसदेत सरकारला घेरणार; इंडिया आघाडीच्या ऑनलाईन बैठकीत निर्णय

Girish Mahajan : भाजपला सोडले त्यावेळीच ठाकरे ब्रँड संपला; गिरीश महाजन यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

Ratnagiri News : धक्कादायक ! रत्नागिरीमध्ये 4 जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

INS Sandhayak : भारतीय नौदलाची सर्वेक्षण नौका आयएनएस संधायकची मलेशियातील क्लांग बंदराला भेट

Donald Trump : भारत – पाक संघर्षाच्यावेळी 5 विमाने पडली; ट्रम्प यांचा आणखी एक दावा

Cheteshwar Pujara : ‘द डायरी ऑफ अ क्रिकेटर्स वाईफ’ चेतेश्वर पुजारावर लिहिलेले पुस्तक प्रकाशित

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत मीपणामुळे पराभव; उद्धव ठाकरेंनी दिले स्पष्टीकरण

Wipha Cyclone : विफा चक्रिवादळाचा दक्षिण चीनला धोका

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!