Cricket : चालू सामन्यादरम्यानच अचानक मैदानात झाली बैलाची एन्ट्री, मग काय, बॅट्समनपासून ते अंपायरपर्यंत सगळ्यांची ‘अशी’ उडाली तारांबळ ! पहा Video….

Two Bull Enters in Cricket Ground : सोशल मीडियावर क्रिकेटच्या मैदानातून एकापेक्षा एक आश्चर्यकारक आणि मजेदार व्हिडिओ समोर येत असतात. कधीकधी आपल्याला चमकदार क्षेत्ररक्षण, गोलंदाजी किंवा फलंदाजी पाहायला मिळते, तर कधी खराब क्षेत्ररक्षणाचे किंवा विचित्र पद्धतीने खेळतानाचे मजेदार व्हिडिओ पाहायला मिळतात. नुकतेच क्रिकेटच्या मैदानातून असे एक रंजक दृश्य समोर आले आहे. खराब प्रकाश आणि पावसामुळे … Continue reading Cricket : चालू सामन्यादरम्यानच अचानक मैदानात झाली बैलाची एन्ट्री, मग काय, बॅट्समनपासून ते अंपायरपर्यंत सगळ्यांची ‘अशी’ उडाली तारांबळ ! पहा Video….