शहिद गमिल कुमार श्रेष्ठ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

वाराणसी: भारतीय लष्कराचे रायफलमन गमिल कुमार श्रेष्ठ यांच्या पार्थिवावर आज वाराणसीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 20 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरच्या तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या शस्त्र संधीच्या उल्लंघनात गमिल कुमार श्रेष्ठ शहिद झाले होते.

आज संध्याकाळी वाराणसीमध्ये शाहिद गमिल कुमार श्रेष्ठ यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार पार पडले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)