बाबासाहेबांच्या पुतळ्याचा निधी वाडिया रुग्णालयासाठी वर्ग करावा : प्रकाश आंबेडकर

पुणे – इंदू मिलची जागा इंटरनॅशनल स्कुल ऑफ स्टडीजकरिता मंजूर झाली आहे. तेथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी खर्च करण्याऐवजी त्यासाठी उपलब्ध झालेल्या निधीची मुंबईतील वाडिया रुग्णालयाकरीता अधिक गरज आहे. त्यामुळे हा निधी वाडिया रुग्णालयासाठी वर्ग करण्याचे आदेश द्यावेत, अशी माझी उच्च न्यायालयाला विनंती आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

एनआरसी,सीएए आणि एनपीआर या कायद्याविरोधात येत्या शुक्रवारी (दि.२४) पुकारलेल्या महाराष्ट्र बंद ची माहिती देताना पुणे येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here