Fuel Price Hike : इंधन दरवाढीचा महाविस्फोट.. ! देशभरात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ

चार वर्षांपासून स्थिर असलेले इंधनाचे दर अखेर वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. तेल कंपन्यांना होणारा तोटा आणि वाढता आयात खर्च यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

Updated On:
Fuel Price Hike : इंधन दरवाढीचा महाविस्फोट.. ! देशभरात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ

सामान्य नागरिकांना महागाईचा आणखी एक फटका बसलाय. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली असून आजपासून पेट्रोल 3 रुपये प्रति लिटर तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागलं आहे.

दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर आता 97 रुपये 77 पैसे तर डिझेलचा दर 90 रुपये 67 पैशांवर पोहोचला आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, रुपयाचं अवमूल्यन आणि मध्य-पूर्वेतील तणाव यामुळे इंधन दरवाढ झाल्याचं सांगितलं जात आहे.

गेल्या चार वर्षांपासून स्थिर असलेले इंधनाचे दर अखेर वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. तेल कंपन्यांना होणारा तोटा आणि वाढता आयात खर्च यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

आणखी संबंधित बातम्या

FDA कारवाई स्वारगेट : स्वारगेट बस स्थानकावरील अस्वच्छ कॅन्टीन FDAएकडून बंद! प्रवासी काय म्हणतात?

2026-06-15 18:20:51

FDA कारवाई स्वारगेट :  स्वारगेट बस स्थानकावरील अस्वच्छ कॅन्टीन FDAएकडून बंद! प्रवासी काय म्हणतात?

Job Scam Pune : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची लाखोंची फसवणूक

2026-06-10 18:15:45

Job Scam Pune : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची लाखोंची फसवणूक

Cockroach Political Controversy : कॉकरोचमुळे देशभरात राजकीय वादळ! तरुणाई काय म्हणते...

2026-05-23 15:29:51

Cockroach Political Controversy : कॉकरोचमुळे देशभरात राजकीय वादळ! तरुणाई काय म्हणते...

Mountain Man Story : चक्क डोंगर फोडला.. ! 67 वर्षीय अवलियाने डोंगर फोडून तयार केला साडेतीन किमीचा रस्ता

2026-05-18 13:04:40

Mountain Man Story : चक्क डोंगर फोडला.. ! 67 वर्षीय अवलियाने डोंगर फोडून तयार केला साडेतीन किमीचा रस्ता

Pune Petrol Stock : पुण्यात पेट्रोलचा साठा कमी? सत्य परिस्थिती काय?

2026-05-16 14:38:15

Pune Petrol Stock : पुण्यात पेट्रोलचा साठा कमी? सत्य परिस्थिती काय?