#U19WorldCup : कैफपासून ते कोहलीपर्यंत, ‘या’ 5 कर्णधारांनी भारताला जिंकून दिलंय अंडर-19 विश्वचषकाचे विजेतेपद…

U19 World Cup Wining Indian Captains : अंडर-19 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. पाचवेळा अंडर-19 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावणारी टीम इंडिया सहाव्यांदा चॅम्पियन बनण्याच्या इराद्याने आज मैदानात उतरणार आहे. पण त्याआधी, कोणत्या कर्णधारांनी भारताला अंडर-19 विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून दिले ते जाणून घेऊया. 1- मोहम्मद कैफ (2000) टीम इंडियाने 2000 … Continue reading #U19WorldCup : कैफपासून ते कोहलीपर्यंत, ‘या’ 5 कर्णधारांनी भारताला जिंकून दिलंय अंडर-19 विश्वचषकाचे विजेतेपद…