Dainik Prabhat
Saturday, July 2, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

मॉडेल ते वन्यजीव छायाचित्रकार… बड्या सेलिब्रिटींची मुले काय करतात?

by प्रभात वृत्तसेवा
May 3, 2022 | 10:59 am
A A
मॉडेल ते वन्यजीव छायाचित्रकार… बड्या सेलिब्रिटींची मुले काय करतात?

मुंबई – भारतात क्रिकेट हा सगळ्यात आवडता खेळ आहे यात कुठलीच शंका नाही आणि स्वाभाविकपणे भारतीय लोक त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूवर मनापासून प्रेम करत असतात. क्रिकेटपटूंना सर्वाधिक प्रसिद्धी आणि प्रेम मिळत असते. स्वाभाविकपणे चाहते आणि मिडिया कायमच क्रिकेटपटूंच्या मागे असतो. त्याचे कारण लोकांना त्यांच्याविषयी सगळी माहिती हवी असते. केवळ क्रिकेटपटूंची नव्हे तर त्यांचे कुटुंबिय. विशेषतः त्यांची मुले काय करतात याविषयी. त्यामुळेच जाणून घ्या प्रसिद्ध किक्रेटपटूंची मुले कोणत्या क्षेत्रात करिअर करत आहेत.

1) सारा तेंडुलकर (सचिन तेंडुलकर) – भारतीयांसाठी क्रिकेटचा देव असणाऱ्या सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरचे इन्स्टाग्रामवर आत्ताच 17 लाख फॉलोअर्स आहेत. ती अतिशय स्टायलिश राहते आणि स्वाभाविकपणे तिच्या चाहत्यांना तिचे सौंदर्य आणि तिचा फॅशन सेन्स आवडत असतो. मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले आहे तर लंडनधील महाविद्यालयातून पदवी संपादन केली आहे. नुकतीच तिने इन्स्टाग्रामवर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ती लवकरच मॉडेलिंगच्या क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

2) समित द्रविड (राहुल द्रविडः क्रिकेटमधील फलंदाजीतील कौशल्यात सातत्य असल्याने एकेकाळी संघातील वॉल म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविड सध्या भारतीय संघाचा प्रमुख प्रशिक्षक आहे. त्याचा मुलगा समित याला देखील वडिलांप्रमाणेच क्रिकेटपटू व्हायचे आहे. मात्र, वडिलांच्यापेक्षा त्याची शैली पूर्णपणे वेगळी आहे. तो आक्रमक फलंदाज आहे. अर्थात राहुल द्रविडप्रमाणेच त्याची जीवनशैलीही अतिशय शिस्तबद्ध अशी आहे.

3) सना गांगुली (सौरव गांगुली) – भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीची मुलगी सना ही वीस वर्षांची आहे. ती लंडनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेत आहे. तिचे शालेय शिक्षण ल मार्टिनियर फॉर गर्ल्स आणि नंतर लोरेटो हायस्कूलमधून झाले आहे.

4) अरुणी कुंबळे (अनिल कुंबळे) – अरुणीचे वडील अनिल कुंबळे यांनी त्यांच्या गोलंजदाजीतील कामगिरीने भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. अरुणीने लंडनमधील इम्पिरियल कॉलेजमधून पदवी संपादन केली असून ती चार्टर्ड अकाऊन्टंट आहे.
5) स्वस्ती कुंबळे (अनिल कुंबळे) – अनिल कुंबळे यांची धाकटी कन्या बेंगळुरूमधील इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहे. पहला अक्षर या स्वयंसेवी संस्थेबरोबर ती स्टोरीटेलर म्हणूनही काम करते.

6) अमिया देव (कपिल देव) – अमिया ही भारताचे महान क्रिकेटपटू आणि देशाला पहिला विश्वकरंडक मिळवून देणाऱ्या कपिल देव यांची कन्या आहे. 1983 मध्ये तिचा जन्म दिल्लीत झाला. गुरूग्राममधील श्रीराम स्कूलमधून तिने शालेय शिक्षण घेतले. ब्रिटनमधील सेंट अँड्र्यूज विद्यापीठातून तिने पदवी संपादन केलेली आहे. भारतीय क्रिकेट संघाने विश्वकरंडक जिंकल्याच्या घटनेवर आधारीत एटीथ्री हा सिनेमा कबीर खान यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून अमियाने काम केले आहे.

7) अर्जुन तेंडुलकर (सचिन तेंडुलकर) – अर्जुन हा भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे. त्याला क्रिकेटमध्ये करिअर करायचे आहे. सध्या तो आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य आहे. त्याला अद्यापही आयपीएलमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.

8) मायास कुंबळे (अनिल कुंबळे) – मायास ही महान क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांची कन्या आहे. अनिल कुंबळे यांना वन्यजीव छायाचित्रणाची आवड आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मायास ही देखील वन्यजीव छायाचित्रण करते आहे.

Tags: cricket

शिफारस केलेल्या बातम्या

IPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय ?
क्रीडा

IPL-2022: जाणून घ्या, नेट रनरेट म्हणजे काय ?

1 month ago
योगराजजी जरा जपून
क्रीडा

योगराजजी जरा जपून

2 months ago
क्रिकेट काॅर्नर : पंचांनी केवळ चेंडूच मोजायचे का?
क्रीडा

क्रिकेट काॅर्नर : पंचांनी केवळ चेंडूच मोजायचे का?

2 months ago
गुजरातचा “प्ले ऑफ’मध्ये प्रवेश ; मिलर-तेवतियाची “मॅच विनिंग खेळी’
क्रीडा

गुजरातचा “प्ले ऑफ’मध्ये प्रवेश ; मिलर-तेवतियाची “मॅच विनिंग खेळी’

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

शिवसेनेला भगदाड ? शिंदे गटाशी जुळवून घ्या नाहीतर १२ खासदार…

‘फडणवीस-शिंदे जोडी’ महाराष्ट्रात पुन्हा विकास घडवून आणतील.

सत्तेमध्ये सातारा जिल्ह्यातील कुणाकुणाला संधी?

भक्‍ती अन्‌ शक्‍ती…! अडचण काळात पोलिसांनाही मदत 180 भावी सैनिक वारकऱ्यांच्या सेवेत

शिंदे सरकारची मोठी खेळी ! राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नवी यादी देणार ?

शहरी गरीबचे कार्ड क्षेत्रीय कार्यालयात

सेवाशुल्कवाढीने पशुपालक अडचणीत

“वायसीएम’मध्ये औषधांचा तुटवडा कायम

शहरावर पाणीटंचाईचे संकट

तब्बल १० तासांच्या ED चौकशीनंतर संजय राऊत म्हणाले…

Most Popular Today

Tags: cricket

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!