लता मंगेशकर, ए आर रहमान यांच्यासह चाहत्यांकडून एस. पी. बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली!

मुंबई – सुप्रसिद्ध पार्श्वगायक “एस.पी. बालसुब्रमण्यम’ यांचे वयाच्या 74 व्या निधन झाले आहे. कोव्हिड 19 च्या आजाराने त्यांची प्रकृती खालवली होती. त्यांनी कोरोनावर मात करूनही प्रकृती न सुधारल्याने त्यांची तब्येत मागील काही दिवसांमध्ये खालावत होती. अखेर त्यांनी आज (दि.25) चैन्नई मध्ये खाजगी रूग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला.

बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी  सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर ट्विट

अभिनेता सलमान खान ट्विट

अभिनेत्री क्रिती खरबंडा ट्विट

गायक अमित त्रिवेदी

अभिनेता महेश बाबू

संगीतकार ए आर रहमान

अभिनेता रितेश देशमुख

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.