French Open Badminton 2024 : श्रीकांतचा शानदार विजय, प्रणोयचे मात्र आव्हान संपुष्टात…

French Open Badminton 2024 :- भारतीय बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने बुधवारी येथे चायनीज तैपेईच्या चौ तिएन चेनवर शानदार विजय मिळवत फ्रेंच ओपनच्या पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठली, परंतु एच.एस. प्रणॉयला पराभवामुळे पहिल्या फेरीतच बाहेर पडावे लागले. पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी कठोर परिश्रम घेणाऱ्या श्रीकांतचा जागतिक क्रमवारीत २४व्या क्रमांकाच्या चेनविरुद्ध सात सामन्यांमधला हा तिसरा विजय आहे. ६६ … Continue reading French Open Badminton 2024 : श्रीकांतचा शानदार विजय, प्रणोयचे मात्र आव्हान संपुष्टात…