French Open Badminton 2024 : सात्विक-चिरागचा आणखी एक धमाका, नंबर-1 जोडीचा पराभव करून अंतिम फेरीत मारली धडक…

French Open Badminton 2024 : भारतीय बॅडमिंटन जोडीची उत्कृष्ट कामगिरी सुरूच आहे. सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. या जोडीने उपांत्य फेरीत जगातील नंबर वन जोडीचा सरळ सेटमध्ये पराभव केला. चिराग आणि सात्विक यांनी फ्रेंच ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या … Continue reading French Open Badminton 2024 : सात्विक-चिरागचा आणखी एक धमाका, नंबर-1 जोडीचा पराभव करून अंतिम फेरीत मारली धडक…