French Open Badminton 2024 : सात्विक-चिराग विजयी धडाका कायम…

French Open Badminton 2024 – भारताची दुहेरीतील मानांकित जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी येथे सुरु असलेल्या फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत #FrenchOpen2024 यशाचा आलेख चढता ठेवला आहे. या जोडीने उपउपांत्यपूर्व फेरीत मलेशियाच्या मान वेई चोंग व केई वु ती या जोडीचा 21-13, 21-12 असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. सात्विक व चिराग यांच्यसाठी … Continue reading French Open Badminton 2024 : सात्विक-चिराग विजयी धडाका कायम…