Dainik Prabhat
Tuesday, February 7, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

चारदिवसीय कसोटीचा प्रस्ताव हास्यापद : नॅथन लियोन

by प्रभात वृत्तसेवा
January 2, 2020 | 7:53 pm
A A
चारदिवसीय कसोटीचा प्रस्ताव हास्यापद : नॅथन लियोन

सिडनी : जागतिक स्तरावर पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटची लोकप्रियता वाढावी तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचा व्यग्र कार्यक्रम अधिक सोयीचा व सूकर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) पाच दिवसांच्या कसोटी सामन्याचा एक दिवस कमी करत चार दिवसांचा सामना करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकीकडे या प्रकारास इंग्लंड क्रिकेट बोर्डाने पाठिंबा दिला आहे तर दुसरीकडे आॅस्ट्रेलियन खेळाडू या प्रस्तावाच्या विरोधात आहे.

Nathan Lyon has launched a strong defence of five-day Test cricket as discussions grow about the merits of four-day matches in the future | @samuelfez https://t.co/6g8EsJxDhq

— cricket.com.au (@cricketcomau) January 1, 2020

आॅस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लियोनला चार दिवसांची कसोटी हा प्रयोग हास्यापद वाटतो आहे. लियोन म्हणाला, ” चार दिवसांच्या कसोटी क्रिकेटसाठी माझा विरोध आहे. चार दिवसांमुळे अनेक सामने अनिर्णित सुटतील. आयसीसी यावर विचार करणार नाही, अशी अपेक्षा आहे.”

आॅस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर हे देखील चार दिवसांच्या कसोटीच्या बाजूने नाहीत. लँगर यांनी पांरपरिक स्वरूप बदलू , असे मत मांडले आहे. पुढे ते म्हणाले की, ” मी पांरपरिक क्रिकेटचा पाठिराखा आहे. त्यातील बदल मला आवडणार नाही. चार दिवसांच्या कसोटीमुळं कसोटी क्रिकेटची गमंत कायम राहणार असेल, तर मला काहीही हरकत नाही.”

दरम्यान, आॅस्ट्रेलियन संघाचा कर्णधार टिम पेन आणि उपकर्णधार ट्रॅव्हिस हेड यांनी देखील पाच दिवसांच्या कसोटीला पंसती दर्शविली आहे.

हा बदल २०२३ ते २०३१ या कालावधीसाठी असेल. जर हा प्रयोग यशस्वी ठरला आणि त्यात यश आले, तर कसोटी सामना चार दिवसांचाच राहिल. कसोटी सामने ४ दिवस केले तर एका दिवसात ९० ऐवजी ९८ षटके टाकली जातील.

अनिर्णित राहणारे कसोटी सामन्यांच्या दिवसांची संख्या पाच दिवस करूनही बरेच सामने निकाली निघत नाहीत. दुसरीकडे काही सामने तर तीन दिवसांतच संपतात. त्यामुळे कसोटीला गतवैभव मिळावे यासाठी आयसीसीने हे पाऊल उचलले आहे.

नव्या वर्षात आयसीसी कसोटी खेळणा-या सर्व देशांच्या क्रिकेट मंडळांना बैठकीचे निमत्रंण देणार असून त्यानंतरच या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल.

 

Tags: dayFourNathan LyonProposalridiculoustest

शिफारस केलेल्या बातम्या

लग्नानंतर दोन ते दहा दिवसांमध्येच घटस्फोट
Top News

लग्नानंतर दोन ते दहा दिवसांमध्येच घटस्फोट

2 weeks ago
उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर सकारात्मक निर्णय घेऊ – मंत्री चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र

महाराष्ट्र डिजीटल विद्यापीठाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री पाटील

4 weeks ago
#INDvENG 5th Test : भरात असलेल्या इंग्लंडचे पारडे जड; भारताविरुद्धची एकमेव कसोटी आजपासून
क्रीडा

#INDvENG 5th Test : भरात असलेल्या इंग्लंडचे पारडे जड; भारताविरुद्धची एकमेव कसोटी आजपासून

7 months ago
पुणे जिल्हा : 21 गावांना आता दिवसाआड पाणी
Top News

पुणे जिल्हा : 21 गावांना आता दिवसाआड पाणी

8 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पिंपरी चिंचवड : प्रख्यात रुग्णालयासह तीन मिळकतींवर गुन्हा ! अग्निशामक प्रतिबंधक उपाययोजना नसल्याचे उघड

पिंपरी चिंचवड : व्यावसायिक गाळे धूळखात, लाभार्थ्यांची पाठ

पिंपरी चिंचवड : जॉगिंग ट्रॅकमध्ये भीषण आग ! स्पाइन रोड येथील चेरी चौकातील प्रकार

Breaking News : न्यायालयाने दिली अनिल देशमुख यांना विशेष मुभा

पिंपरी चिंचवड : ‘मविआ’च्या उमेदवारीवरून संभ्रम कायम ! आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

“अगोदर ब्लु प्रिंट आली ती कुठे…” नाव न घेता आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

Pune : गाव वगळण्यास तीव्र विरोध; टॅक्‍स कमी करण्याची मागणी

एका फुग्यामुळे अमेरिका-चीनमध्ये तणाव, हेरगिरी करणारे ‘Spy Balloons’ कसे करतात काम? जाणून घ्या

Pune : अधिकाऱ्यांचे ‘बंड’ शालेय शिक्षणमंत्र्यांनी धुडकावले

“…तर कॉंग्रेस म्हणेल तो उमेदवार देऊ”

Most Popular Today

Tags: dayFourNathan LyonProposalridiculoustest

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!