पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयात जन्मलेले वाघाचे चार बछडे आता 14 महिन्यांचे झाले आहेत. सध्या त्यांना पिंजऱ्याबाहेर सोडण्यात येत असून बछड्यांची ऐट पाहण्यास नागरिकांची गर्दी होत आहे.