UK : गोठलेल्या तलावात पडल्याने 4 मुले अत्यवस्थ

लंडन :- ब्रिटनमध्ये एका गोठलेल्या तलावामध्ये 4 मुले बुडाली आहेत. या मुलांना बाहेर काढण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मध्य इंग्लंडमधील बर्मिगहॅम येथे ही घटना घडली. संपूर्ण ब्रिटनमध्ये सध्या थंडीची लाट आली आहे. त्यामुळे तलावाच्या पाण्यावर बर्फ साचले होते. या बर्फाच्या थरावरच काही मुले खेळत होती. मात्र त्याच वेळी बर्फाचा … Continue reading UK : गोठलेल्या तलावात पडल्याने 4 मुले अत्यवस्थ